खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध:गंगापूर येथे वाटाघाटीनंतर 93 उमेदवारांची घेतली माघार, 15 जण बिनविरोध
गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १५ संचालकांसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आज दि. ७ शेवटच्या दिवशी १०८ पैकी ९३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच्या सर्व १५ जण बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. ही निवडणुक प्रक्र . या निवडणुकीत १५ जागांपैकी काँग्रेसला ५, भाजपला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिवसेना २ व कृष्णा पाटील डोणगावकर…