बीएमसीसी, दगडूशेठ ट्रस्टमध्ये अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार:राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून अभ्यासक्रमाची निर्मिती
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्यात अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. बीएमसीसी येथे हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला. या उपक्रमाद्वारे आध्यात्मिक, सामाजिक आणि साहित्यिक ज्ञानाचा डिजिटल माध्यमातून प्रसार करण्यावर भर दिला जाईल, तसेच गाणपत्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रचार केला जाईल. या सामंजस्य…