सार्शी येथील प्रवेशद्वारासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा:वंचितच्या जिल्हा महासचिवांना अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला, तहसीलच्या पायऱ्यावर बसून प्रशासनाचा निषेध
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सार्शी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार निर्माण करण्याच्या मुद्द्यावर सोमवार ३१ रोजी तहसील कार्यालयात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंदोलनाची भूमिका घेणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासच . त्यामुळे काही ग्रामस्थांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणा देत निषेध नोंदविला. २५ ऑगस्ट रोजी आयोजित…