चंद्रेश्वर महादेवास दुग्धाभिषेक आणि चंदनाचा साजशृंगार:दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात फळे वाटप, ‘ॐ नम: शिवाय’चा जयघोष
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येथील पुरातन चंद्रेश्वर गडावरील चंद्रेश्वर महादेव मंदिरात सोमवारी (दि. ३१) भगवान चंद्रेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी चंद्रेश्वर महादेवाचे दर्शन व चंद्रेश्वर गडाचे महंत स्वाम . श्रावणी सोमवारनिमित्त सोमवारी (दि. ३१) पहाटे साडेचार वाजता चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान चंद्रेश्वराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करुन विधीवत…