ढाल-तलवारीचे युद्ध संपले, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज:सटाणा येथे सांगता समारंभात कवी जगताप यांनी व्यक्त केले विचार
मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले; ढाल-तलवारीचे युद्ध संपले असून, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज आहे. आजच्या काळात अज्ञानाला थारा राहिलेला नाही. माणसाचे डोके कायम ज्ञानाने भरलेले असावे आणि त्याची ज्ञानाची भूक भागावी, यासाठी व्याख्यानमालांचे आयोजन आवश . सटाणा येथे सहकारमहर्षी स्व. दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ २१ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात ‘कवितेतून समाजप्रबोधन’…