Headlines

राजगडासाठी हजारो मावळे उतरले; खा. लंकेंच्या नेतृत्वात दुर्गसंवर्धन:‘आपला मावळा’ची 17 वी मोहीम; स्वच्छता व डागडुजी, पर्यटक सुविधांसाठी सरकार दरबारी पाठपुराव्याची दिली ग्वाही‎

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या किल्ले राजगडाच्या संवर्धनासाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून रविवारी (३० ऑगस्ट) दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संघटनेची ही १७ वी . रविवारी भल्या पहाटे खासदार लंके यांच्यासह मावळे राजगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. त्यानंतर श्रमदानातून गडावरील कचरा संकलन, स्वच्छता, डागडुजी, दगड-दुरुस्ती, नामफलक लावणे आदी…

Read More

तिसऱ्या श्रावणी सोमवारी गोरक्षनाथ गडावर भाविकांची अलोट गर्दी:गोरक्षनाथ गडावर भक्तिमय वातावरण; विद्यूत रोषणाई अन् फुलांची सजावट‎

शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेला श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड हे निसर्गरम्य वातावरणासोबतच अध्यात्मिकतेचे केंद्रबिंदू म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रावणी तिसऱ्या सोमवारनिमित्त गोरक्षनाथ गडावर राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली . अहिल्यानगर शहरापासून जवळ असल्यामुळे तसेच निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणामुळे श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते. श्रावण महिन्यात विशेषतः भाविक मोठ्या श्रद्धेने गोरक्षनाथांच्या…

Read More

नेपाळ पुरात अडकलेली अभिनेत्री मानसी मायदेशी परतली:विमानतळावर मुलीला मिठी मारून भावूक; भूस्खलनानंतर चालत सीमा ओलांडली

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री मानसी पारेख कैलाश मानसरोवर यात्रेदरम्यान नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरात अडकल्यानंतर सुरक्षितपणे मुंबईत परतल्या आहेत. मुंबई विमानतळावर त्या पती आणि मुलीला मिठी मारताना भावूक दिसल्या. तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यामुळे त्यांना 4 तास बसमध्ये वाट पाहावी लागली. त्यानंतर पायी खराब रस्ता ओलांडून त्या नेपाळ सीमेवर पोहोचल्या आणि काठमांडूमार्गे मुंबईत आपल्या कुटुंबाकडे परतल्या. मानसीने…

Read More

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देशाचा खरा इतिहास सांगणे आवश्यक- पवार

स्वातंत्र्याचा लढा उभारून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यानंतर देशाच्या प्रगतीबरोबरच समता, न्याय, बंधुता व धर्मनिरपेक्षता रुजविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाचा खरा इतिहास सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या…

Read More

साखरेचा काळाबाजार;‎करमाळ्यात तपासणी‎:जनरल स्टोअर्स, सुपर मार्केट, एसव्ही मार्टमध्येही पाहणी

पांडे साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार किंवा अनधिकृत साठेबाजी होऊ नये, यासाठी करमाळा तालुक्यातील घाऊक व किरकोळ साखर विक्रेत्यांच्या साठ्याची तपासणी मोहीम तालुका पुरवठा विभागाच्या वतीने राबवण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या तपासणीमुळे व्यापारी वर्गातही धावपळ पाहायला मिळाली. जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे व करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली….

Read More

अर्धनारी नटेश्वर मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष:भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप, वेळापूरमध्ये ढोल, भक्तिगीते, विद्युत रोषणाईने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप‎

Marathi News Local Maharashtra Solapur Chants Of ‘Har Har Mahadev’ At Ardhanari Nateshwar Temple; Distribution Of Sago Khichdi To Devotees, Dhol, Devotional Songs, Electric Lighting In Velapur Transform The Temple Premises Into A Fair अकलूज5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त वेळापूर येथील ऐतिहासिक अर्धनारी नटेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर…

Read More

1 सप्टेंबरचे करंट अफेअर्स:इंडियन ऑइल – हरियाणा कचऱ्यापासून तयार करणार ग्रीन एनर्जी, जर्मनी हॉकी वर्ल्ड कप विजेता

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ‘INS निपुण’ नौदलात कार्यान्वित क्रीडा (SPORTS) 2. जर्मनीने सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषक जिंकला 3. अंकुर भट्टाचार्जी पहिला WTT मेन्स सिंगल्सचा विजेता 4. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘सेमीकॉन 2.0’ योजनेची केली घोषणा करार (AGREEMENT) 5. इंडियन ऑइलचा हरियानाशी कचऱ्यापासून ऊर्जा…

Read More

पित्रोदा म्हणाले- गरीब, दलित, अल्पसंख्यांकांवर बोलणे बौद्धिक नक्षलवाद नाही:मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्धांना विचारा त्यांना भारतात कसे वाटते

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि केंद्र सरकारवर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘बौद्धिक नक्षल’ या विधानावर ते म्हणाले की, गरीब, दलित आणि अल्पसंख्याकांच्या बाजूने बोलणे हे नक्षलवाद किंवा साम्यवाद नाही. पित्रोदा हा आरोप निराधार असल्याचा दावा करत म्हणाले, माणुसकीला प्रत्येक गोष्टीपेक्षा वर ठेवले…

Read More

हुंडाप्रथा रोखण्यासाठी मानसिकता बदला:चांदवड न्यायालयात कायदेविषयक प्रबोधन शिबिरात अ‍ॅड. जाधव यांचे प्रतिपादन‎

हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा असला, तरी केवळ कायद्याच्या भीतीने हुंडाप्रथेचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. विकास जाधव यांनी केले. तसेच मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलींना समान संधी, शिक्षण आणि प्रेम देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुका विधी सेवा समिती…

Read More

चांदवडमध्ये 17 शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना आदर्श सेवक पुरस्कार:श्री नेमिनाथ जैन संस्थेतील ‘अचिव्हमेंट अ‍वॉर्डस‌ 2025-26’ अंतर्गत गौरव‎

येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेतील आदर्श शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना ‘अचिव्हमेंट अ‍वॉर्डस‌् २०२५-२६’ अंतर्गत आदर्श सेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक काकाजींच्या १३४ व्या जयंतीनिमित्त यंदापासून उपक्रमास सुरुवात झाली. मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या एकूण १७ शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना सन्मानित करण्यात आले. पुज्य काकाजींच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती कार्यालयाजवळील काकाजींच्या तसेच काकाजींना प्रतिकूल…

Read More