सैनिक म्हणून केली देशसेवा; आता सैनिक परिवाराची जबाबदारी:कर्नल डॉ. सर्जेराव नागरे यांची जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी निवड; मदडगावात सत्कार
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र कर्नल डॉ. सर्जेराव नागरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रतिष्ठेच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी – वर्ग १ पदावर निवड झाली. या निवडीबद्दल मदडगाव (ता. अहिल्यानगर) ग्रामस्थ व त्रिदल माजी सैनिक संघटनेतर्फे रविवारी त . कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान नारायण गोविंद शेडाळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी मदडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबराव…