कसमादे बाजार परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती:पणन मंत्र्यांकडे अपील, खासगी बाजारातील शेतमाल लिलाव प्रक्रिया नियमितपणे सुरू
ढोलबारे येथील खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजाराचा परवाना रद्द करण्याच्या पणन संचालकांच्या आदेशाला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पणन विभागाने हा आदेश जारी केल्याने कसमादे बाजाराला दिलासा मिळाला आ . खासगी बाजारासाठी नियमानुसार पाच एकर जागा स्वमालकीची अथवा ३० वर्षांच्या भाडेकरारावर असणे आवश्यक आहे. बाजाराच्या वतीने तत्कालीन पणन…