Headlines

पंढरीत प्रथमच 580 कोटींच्या निधीतून होणार मंदिर कॉरिडॉर:एकूण 3993 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादनासाठी 2026 कोटी तर शहर विकासासाठी 1967 कोटी

वारकरी, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उज्जैनचे महाकाल, काशीच्या विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रथमच ३९९३ कोटी एवढ्या भव्य विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. २०२६ क . पंढरपूर शहर आणि परिसरात १९६७ कोटी रुपयांच्या निधीतून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. भूसंपादनानंतर केवळ ३० महिन्यांत विकास आराखड्यातील कामे…

Read More

Crisis at dams… Water reduced by 12% in 22 days, only 25% of reserves left, new concerns amid severe heat and possibility of drought

Marathi News National Crisis At Dams… Water Reduced By 12% In 22 Days, Only 25% Of Reserves Left, New Concerns Amid Severe Heat And Possibility Of Drought नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उन्हाळा शिगेला पोहोचताच देशातील जलाशयांमध्ये संकट गडद होऊ लागले आहे. केंद्रीय जल आयोगाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत देशातील…

Read More

संभाजीनगरात गोवंश तस्करांच्या टोळीवर थेट ‘मकोका’:मुख्य आरोपीसह 14 जणांवर गुन्हा दाखल, बकरी ईदच्या पूर्वसंध्येला 131 गोवंशांची केली होती सुटका

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३१ गोवंशांना अमानुष पद्धतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले होते. पोलिसांनी धडक कारवाई करत त्या १३१ गोवंशाची सुटका केली होती. दरम्यान, कारवाईच्या तीन दिवसांनंतर जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या या अवैध गोवंश तस्करी आणि साठवणुकीच्या संपूर्ण रॅकेटविरुद्ध थेट मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे….

Read More

पाण्याचा सातबारा:राज्यात उभी राहू शकते 25,000 कोटींची नवीन “वॉटर इकॉनॉमी’, पाणी वाचवून ‘ॲक्वा क्रेडिट्स’ मिळवण्याची संधी

महाराष्ट्र हे आधीपासूनच दुष्काळप्रवण प्रदेश आणि “जलयुक्त शिवार’सारख्या महत्त्वाच्या मोहिमा राबवणारे राज्य असल्याने, एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रायोगिक प्रकल्पासाठी (पायलट प्रोजेक्ट) देशात सर्वप्रथम महाराष्ट्राचीच निवड करण्यात आली आहे. “ॲकव्हेरियम’ या जगातील पहिल्या डिजिटल वॉटर बँकेने सादर केलेल्या “पाण्याचा सातबारा’ (वॉटर रेकॉर्ड ऑफ राइट्स) या प्रयोगामुळे राज्यामध्ये तब्बल २५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठी नवी “जल-अर्थव्यवस्था’ उभी राहू…

Read More

गोकुळ शुगरच्या गणेश शिंदेंसह चौघांवर गुन्हा:चेन्नईच्या कंपनीला 15.72 कोटींना फसवले

धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातून तयार होणारा बी हेवी मॉलेसेस (मळी) आणि सी मॉलासेस चेन्नई येथील इआयडी पॅरी इंडीया लि. कंपनीस देण्याचा करार करण्यात आला. त्यापोटी कारखान्याने १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये घेतले, पण ठरल्यानुसार कंपनीला मॉलेसेस न देता त्यांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर आपला साखर कारखाना दिवाळखोरीत असताना…

Read More

Father Kills Daughter Over Inter-Caste Marriage; Arrested

कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात एका विवाहित तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून फरार झालेल्या नराधम वडिलांना बाजारपेठ पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. केवळ मुलीने आपल्या मनाविरुद्ध आणि कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच् . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, गायत्री असे मृत मुलीचे नाव आहे. गायत्रीने काही दिवसांपूर्वी आपल्या…

Read More

तळेगावमध्ये सिगारेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा:जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त जनजागृती मोहीम

जागतिक तंबाखूमुक्त दिनाचे औचित्य साधून, तळेगाव येथील ‘टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर’ने एक अनोखा जनजागृती उपक्रम राबवला. ‘सिगारेटची अंत्ययात्रा’ या नावाने आयोजित या मोहिमेतून धूम्रपान आणि तंबाखूच्या जीवघेण्या दुष्परिणामांकडे समाजाचे, विशेषतः तरुण पिढीचे लक्ष वेधण्यात आले. “आज सिगारेटची अंत्ययात्रा… उद्या तुमची होऊ देऊ नका” असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला. या उपक्रमात रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,…

Read More

बडनेर श्रीराम मंदिरात हरिपाठाची सहस्त्रावर्तने संपन्न:अधिक मासानिमित्त 114 स्त्री-पुरुषांचा सहभाग, दुर्मिळ योग

बडनेरा येथील श्रीराम मंदिर संस्थानात अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून कमला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची सहस्त्रावर्तने पार पडली. या हरिपाठ सहस्त्रावर्तनामध्ये एकूण ११४ स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. व्यासपीठाचे नेतृत्व सोपान गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमात हरिपाठाची एकूण ११ वेळा आवर्तने करण्यात आली, ज्यामुळे एकूण ११८८…

Read More

जवळा शहापूर पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळला:सर्पमित्राने ‘धामण सराफ’ सापाला सुरक्षित पकडून सोडले

चांदूरबाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये ‘धामण सराफ’ प्रजातीचा साप आढळला. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक सर्पमित्र भूषण काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना घडली. फार्मचे मालक सुयोग ठाकरे यांच्या पायावरून अचानक साप गेल्याने एकच…

Read More

जिपकाटे दाम्पत्याला प्रशासकीय सेवेसाठी 'राष्ट्ररत्न' पुरस्कार:हेमंत काळमेघ यांच्या हस्ते सन्मान, सामाजिक कार्याची दखल

वडनेर गंगाई येथील अक्षय भगवानराव जिपकाटे आणि त्यांच्या पत्नी प्रिया अक्षय जिपकाटे (अंकुरकर) यांना ‘प्रशासकीय सेवेतील राष्ट्ररत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. अक्षय जिपकाटे हे मृदा व जलसंधारण विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर प्रिया जिपकाटे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता आहेत. येवदा येथे आयोजित एका कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ…

Read More