Headlines

Amit Thackeray Objects to Modi Photo at Pune Polytechnic

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन तेथील गैरसोयींवरून प्रशासनाला धारेवर धरले. वसतिगृहातील निकृष्ट जेवण आणि अस्वच्छतेवरून त्यांनी वसतिगृह अधीक्षकांना चांगलेच झापले. तसेच, महाविद्यालया . जेवणात अळ्या, पाण्यात किडे महाविद्यालयात मनसे शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव वसतिगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान…

Read More

मराठवाड्याच्या मर्मबंधा गव्हाणे यांचे दिग्दर्शनात पदार्पण:दिल का अलगोरीदम वेब सीरीझला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मराठवाड्याच्या सुकन्या व गेली 18 वर्षे हिंदी व मराठी चित्रपट क्षेत्रात पटकथा व संवाद लेखिका म्हणून नाव कमावलेल्या मर्मबंधा गव्हाणे यांनी आता “ दिल का अलगोरीदम “ या हिंदी वेब सीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन करण्याची उत्तम कामगिरी करून आपली प्रतिभा सिध्द केली आहे. जेन जीचं भावविश्व मांडणारे कथानक व जेन जीचेच नवतरूण अभिनेते असणारी ही 10…

Read More

पैठण नगर परिषदेत अखेर स्वीकृत नगरसेवकाची निवड:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जितू परदेशी बिनविरोध

पैठण नगर परिषदेत गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीला अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर आणि मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. यावेळी नगर परिषदेतील सर्व नगरसेवक उपस्थित…

Read More

प्रयागराज एअरफोर्स स्टेशनजवळ फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट:5 जणांचा मृत्यू, 15 जण अडकले; आसपासची 7 घरे जमीनदोस्त; जखमींना घेऊन लोक पळाले

उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि कौशांबी सीमेवर एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले आहेत. सुमारे 15 लोक आत अडकले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटामुळे संपूर्ण कारखाना जमीनदोस्त झाला. 50 मीटरच्या परिसरात आसपासची 5 ते 7 घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. पोलीस आणि हवाई दलाची पथके बचावकार्यात गुंतली आहेत….

Read More

खोपोलीत तीन दिवसीय राष्ट्रीय शिक्षण परिषद:शिक्षणतज्ज्ञ मांडणार भविष्यातील शिक्षणाची दिशा

खोपोली येथे 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘द स्कूल्स ऑफ इंडिया एज्युकेशन समिट 2026’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक शैक्षणिक मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारताच्या शिक्षण क्षेत्राला भविष्योन्मुख दिशा देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. नोव्होटेल इमॅजिका येथे होणाऱ्या या परिषदेत देशभरातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, नामांकित…

Read More

पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक:दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार, युवकांच्या प्रश्नांवरही चर्चा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ही रविंद्र चव्हाण यांची पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक असल्याने या बैठकीकडे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. बैठकीच्या सुरुवातीला…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा CJP च्या मोर्चावर बंदी घालण्यास नकार:म्हटले – अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाही; 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत मोर्चा

सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या मोर्चावर बंदी घालण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, या मोर्चामुळे कोणतीही अप्रिय घटना घडेल, असे मानण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, प्रशासनाकडून अपेक्षा आहे की ते कायदा व सुव्यवस्था राखतील आणि सर्व पक्षांनी जबाबदारीने व कायद्यानुसार काम करावे याची…

Read More

पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकीचा अमेरिकेच्या बिंगहॅम्टन विद्यापीठाशी सामंजस्य करार:विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी

मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाने (एम.एम.सी.ओ.ई.), पुणे, आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महाविद्यालयाने बिंगहॅम्टन विद्यापीठ, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (एस.यू.एन.वाय.) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. 3.5 + 1.5 एकात्मिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग हे या सहकार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून…

Read More

Gold Price Crash; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (31 August 2026)

Marathi News Business Gold Price Crash; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (31 August 2026) | Bhopal Jaipur Gold Silver Rate 5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 4,453 रुपयांनी घसरून 1.55 लाख रुपये झाला…

Read More

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर भीषण अपघात:पीएमपी बसच्या धडकेत सायकलस्वार 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोहेल नूर अन्सारी (वय 21, रा. जनवाडी, गोखलेनगर, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र रेहान इक्रम अन्सारी (वय 19) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Read More