Headlines

राज्यात 16 जिल्ह्यांना विजांसह सरींचा इशारा:मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पावसाच्या सरींचे आगमन कायम आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. दरम्यान, आज, 27 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत ढगाळ…

Read More

एपीके फाईल डाऊनलोड होताच सेवकाच्या बँक खात्यातून 2.75लाख रुपये वळविले:सायबर भामट्यांचा प्रताप, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औ्‌ंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे एका सेवकाच्या मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड होताच अवघ्या दोन तासाच सुमारे 2.75 लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन वळविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सायबर भामट्या विरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत बुधवारी ता. 26 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील लाख येथील माधव केंद्रे…

Read More

रक्षाबंधन जाहिरात वादामध्ये सोनू निगमची बनावट पोस्ट व्हायरल:लिहिले- हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नका; सोनू म्हणाला- हा मी नाहीये

गायक सोनू निगमने अभिनेत्री कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरात वादावर आपल्या बनावट विधानाचा इन्कार केला आहे. सोनू निगमने एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरं तर, एका मीडिया हाऊसने सोशल मीडियावर दावा केला होता की सोनू निगमने हिंदू धर्म आणि संयमाबद्दल टिप्पणी केली आहे. यावर सोनू निगमने…

Read More

झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा:आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम

पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे…

Read More

मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला:ग्रामस्थांनी अडवली वाहने, रस्ता अतिशय खराब झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप, रस्त्याची लागली वाट‎

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्या न सध्या सुरत-चेन्नई महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे . अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अथक प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याला न्याय मिळून त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई…

Read More

Operation Safed Sagar Web Series

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेच्या (IAF) अदम्य शौर्यावर आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज आहे ‘ऑपरेशन सफेद सागर’. 1999 ते 2006 पर्यंत हवाई दलात सेवा बजावलेले सह-निर्माता कुशल श्रीवास्तव यांनी ही सिरीज तयार केली आहे. तर, प्रसिद्ध विनोदी कलाकार दिवंगत राजू श्रीवास्तव यांची कन्या अंतरा श्रीवास्तव या सिरीजच्या असोसिएट…

Read More

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना:जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्याकडून मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा

Marathi News Local Maharashtra Solapur Sawant Suggested To Demolish The Manegaon Health Center Building And Rebuild It, Zilla Parishad Member Prithviraj Sawant Reviewed The Manegaon Primary Health Center मानेगाव21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी…

Read More

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ, 77,600 वर:निफ्टी देखील 50 अंकांनी वाढला; बँकिंग आणि रिॲल्टी शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे १०० अंकांच्या वाढीसह ७७,६०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही ५० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तो २४,३०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज बँकिंग आणि रिॲल्टी शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले. २५ ऑगस्ट रोजी अमेरिकन…

Read More

नांदगाव पेठ परिसरातील पशूंवर‎आठवड्यातून तीनच दिवस उपचार‎:डॉ. हटकर यांची बदली रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नांदगाव पेठ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवराव हटकर यांची नुकतीच अचलपूर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. हटकर आठवड्यातील तीन दिवस अचलपूर येथे सेवा देत असून, उर्वरित केवळ तीन दिवस ते नांदगाव पेठ येथे सेवा देत आहेत. मात्र तीन दिवस परिसरात असलेल्या अनेक गावांमधील शेतकरी व पशुपालक पशुधनाच्या उपचारासाठी पुरेसे नाहीत. या…

Read More

सत्यशोधन समितीने चौकशी आटोपली:निष्कर्षाप्रत येण्यास लागणार आठवडा, ऐनवेळी स्थळ बदलले, कडेकोट सुरक्षेत जिल्हाकचेरीत बैठक‎

. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बाळांच्या अपघाती मृत्यूस जबाबदार कोण, हे शोधण्यासाठी येथे आ लेल्या सत्यशोधन समितीने दिवसभर काथ्याकूट करीत चौकशी पूर्ण केली. शिवसैनिकांचा दबाव असल्यामुळे ऐनवेळी या समितीला स्थळ बदलवावे लागले. त्यामुळे डफरीन हॉस्पीटलमधील नियोजित बैठक सुरक्षा रक्षकांच्या निगराणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेतली. दरम्यान या समितीला निष्कर्षाप्रत येण्यासाठी आठवडा लागेल, असे अध्यक्षांच्यावतीने सचिव जयंत…

Read More