Headlines

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह भाजपनेच धरला; 'उबाठा'च्या पोटात का दुखतंय?:अकाली दलाची चिंता सोडून स्वतःचा पक्ष वाचवा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सल्ला

महाराष्ट्रात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय भाजपने केला आहे. रिक्षाचालकांना संधी दिली पाहिजे तर ते मराठी शिकतील. ज्या राज्यात जातो तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो मग महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हा आम्ही आग्रह केला म्हणून उबाठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन…

Read More

मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा:नोकरी गेल्याच्या रागातून डॉक्टर टॉवरवर चढला, गळफासही घेतला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचला जीव

सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून संबंधित डॉक्टरने रेल्वे स्थानकातील उच्चदाब वीज टॉवरवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने त्याचा जीव वाचला. ही…

Read More

ब्लिंकिट-झेप्टोमधून 5 किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही:ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सनी खरेदीची मर्यादा निश्चित केली, 1 महिन्यात 35% महाग झाली

ब्लिंकिट, जेप्टो सारख्या क्विक-कॉमर्स ॲप्सवरून आता ग्राहक एका वेळी 2 ते 5 किलोपर्यंतच साखर खरेदी करू शकतील. देशात सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचा पुरवठा कमी झाल्याने आणि किरकोळ किमतींमध्ये अचानक वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी देशात साखरेची सरासरी किरकोळ किंमत 65.05 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे….

Read More

Sanjay Raut Targets Eknath Shinde Over Rapido Funding Controversy

रॅपिडो कंपनीने महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना विविध मार्गाने उपकृत केले असून त्यांच्या मंडळांना आणि परिवहन मंत्र्यांच्या दहीहंडीला मोठे पैसे दिले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. परिवहन मंत्र्या . संजय राऊत म्हणाले की, रिक्षाचालकांना मराठी भाषेसाठी दिलेली 3 महिन्यांची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही, तर ती अमित शहा आणि…

Read More

Vijay Wadettiwar Slams MPSC Paper Leak; Alleges Political Interference

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद् . केवळ लव्ह स्टोरीमुळे पेपरफुटी झाली, असे समजू नका औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासात प्रेमसंबंधातून एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचा प्राथमिक तपास समोर आला आहे. या…

Read More

Samay Raina & Devendra Fadnavis Funny Moment at Maharashtra Cyber Event

कॉमेडियन समय रैना आणि महाराष्ट्र सायबरचा संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण सायबर कारवाई नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला एक मिश्कील प्रसंग आहे. महाराष्ट्र सायबरच्या ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृती उपक्रमाच्या कार . विशेष म्हणजे, सत्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळ गेलेल्या समयने समोर ठेवलेल्या बिस्किटांकडे पाहून थेट, “मी एक बिस्किट घेऊ…

Read More

Sujat Ambedkar Attacks Sugar Barons; Tipu Sultan Controversy In Maharashtra

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद’ असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास द . सुजात आंबेडकर म्हणाले की, 2023 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती…

Read More

आंध्र प्रदेशात बस आणि ऑटो-रिक्षाची धडक, 7 जणांचा मृत्यू:6 जखमी; ऑटोमध्ये 15 प्रवासी होते, चुकीच्या दिशेने वळल्याने धडक

आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात गुरुवारी एका बसने ऑटो-रिक्षाला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. हा अपघात चिलकलूरिपेट मंडळातील अड्डा रोडजवळ झाला. बस विजयवाडा येथून तिरुपतीकडे जात होती, तेव्हा तिने 15 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटो-रिक्षाला धडक दिली. पोलिसांच्या माहितीनुसार,…

Read More

Prakash Surve Program Controversy; Mumbai Bhojpuri Dance Video

अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकवून त्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आता वेगळ्याच कारणामुळे राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने बोरिवलीतील कोर . या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुमारे 20 हजार रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा प्रशिक्षणाचे…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही आता स्वीकृत सदस्य:कुणाला मिळणार संधी? ग्रामविकास विभागाची अधिसूचना जारी

महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत अर्थात नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित पक्षांच्या संख्याबळानुसार या सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तब्बल 1 हजार 5…

Read More