Headlines

Kartik Aaryan Injured on Film Set | Shooting Stopped

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कार्तिक आर्यनला चित्रपट निर्माता कबीर खानच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तो एका ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता. ही दुखापत चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या शेड्यूलमध्ये झाली. शूटिंग दोन दिवसांनी पूर्ण होणार होती. दुखापत झाल्यानंतर कार्तिकला उपचारासाठी शहरातील एका रुग्णालयात नेण्यात आले. ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान दुखापत इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार,…

Read More

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची घसरण- 77,100 वर:निफ्टीही 50 अंकांनी घसरला; मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये जास्त विक्री

आज म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 100 अंकांनी घसरून 77,100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,100 वर व्यवहार करत आहे. आज मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये जास्त विक्री झाली आहे. गाजा अल्टरनेटिव्ह ॲसेट मॅनेजमेंटचा IPO आजपासून खुला गाजा अल्टरनेटिव्ह ॲसेट मॅनेजमेंटचा IPO…

Read More

संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांमधील सिंचनासाठी 6,477 कोटी मंजूर:पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी 4150 कोटींच्या आराखड्यास मान्यता, मंत्रिमंडळ निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडा तसेच अहिल्यानगरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ साठी ६ हजार ४७७ कोटी रुपयांची सुधारित तरतूद मंजूर करण्यात आली. यात माजलगाव धरण, कालव्याची कामे होतील. ही कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत झाली तर पुढील तीन ते चार वर्षांत पाच जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख हेक्टर…

Read More

पार्किंग ते पर्यटन… कोपरगावच्या विकासाचा ‘अजेंडा’ ठरला!:व्हिजन कोपरगावच्या संवादात बाजारपेठ, रस्ते, पाणी, मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर उपाययोजनांची चर्चा‎

शहरासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत समंस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्हिजन कोपरगाव मंचाच्या पुढाकाराने ‘संवादातून सुविधेकडे’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाई बँक्वेट हॉल येथे करण्यात आले. सुशिक्षित वर्ग, उद्योजक, डॉ . कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बाजारपेठेच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. अशोक कोठारी, संजय बंब, संजय भन्साळी, सुधीर डागा, नितीन भुसारे व दीपक विसपुते यांनी विविध मुद्दे…

Read More

'सोनाक्षी सिन्हाच्या ट्रोलिंगमागे भाजप IT सेल':शत्रुघ्न सिन्हा यांनी दावा केला; अभिनेत्रीच्या राजकारणातील प्रवेशावरही वडिलांनी प्रतिक्रिया दिली

अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच म्हटले आहे की, त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या ऑनलाइन ट्रोलिंगमागे भाजपचा आयटी सेल आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांना सोनाक्षीच्या सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सिन्हा म्हणाले की, सोनाक्षी एक समजूतदार मुलगी आहे आणि तिला माहीत आहे की कधी आणि कोणत्या मुद्द्यावर आपले मत…

Read More

‘दारू अड्डा बंद करा, सूत्रधारांना पकडा’; पिंपळगाव निपाणीकर ग्रामस्थ आक्रमक:सचिन वाकचौरे हत्या प्रकरण, 25 ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास उपोषण‎

तालुक्यातील आढळा खोऱ्यातील धांबोडी फाटा येथे २६ जुलै रोजी सचिन किसन वाकचौरे (३६) यांची झालेली हत्या आणि त्यानंतर मृतदेह पिंपळगावखांड धरणात फेकल्याच्या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असली, तरी खरे . ग्रामस्थांनी धांबोडी फाट्यावर सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अवैध धंद्याला…

Read More

जामखेड शहरातील पंचमीचा सण म्हणजे सर्व जाती-धर्मांना जोडणारा उत्सव:जत्रेतील पाळण्यांपासून ‘सकृबा’च्या नृत्यापर्यंत उत्सवाची रंगत‎

मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अहिल्यानगरचा मोहरम आणि जामखेडची नागपंचमी… महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्यात जामखेडच्या पंचमीचे स्थान वेगळेच आहे. पंचमी म्हटले की जामखेडकरांच्या कानावर घुंगरांचा निनाद पडतो आणि शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण हो . राक्षसी पाळणे, मौत का कुआँ, गाढवाचा पन्नालाल शो, फिरती चक्री, लहान मुलांचे पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि महिलांसाठी विविध वस्तूंची दुकाने यामुळे शहर गजबजून…

Read More

Clean chit given to Rai, Mishra in Shri Ram temple donation case, UP SIT report submitted to the trust

Marathi News National Clean Chit Given To Rai, Mishra In Shri Ram Temple Donation Case, UP SIT Report Submitted To The Trust लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात उत्तर प्रदेश विशेष तपास पथकाने (एसआयटी) ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि माजी विश्वस्त अनिल मिश्र यांना क्लीन चिट दिली. उत्तर प्रदेशच्या गृह…

Read More

श्रीरामपुरातील 200 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण:प्रशासनाचा बंदोबस्त सुरू, 1,536 कुत्र्यांची नोंद; श्वान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी‎

शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, दवाखाने तसेच रहिवासी भागांत कुत्र्यांचे मोठमोठे टोळके फिरत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याबाबत ‘दिव्य मराठी’ने ११ ऑगस्टच्या अंकातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची…

Read More

आझाद मैदानासाठी मराठा-ओबीसी आमनेसामने:दोन्ही गटांचे अर्ज, पोलिसांकडून कोणाला मिळणार परवानगी? आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत आंदोलनांची तयारी

महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला असून, मराठा आणि ओबीसी समाज थेट मुंबईतील आझाद मैदानावर आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांनी एकाच वेळी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असून, आझाद मैदानावर आधी कोण धडकणार आणि कुणाला परवानगी मिळणार, यावरून मोठा प्रशासकीय पेच उभा राहिला आहे. ओबीसी आंदोलकांचा पहिला दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे…

Read More