Headlines

सह्याद्रीचे वाळवंट करून महाराष्ट्र गुजरातला विकायला निघालेत:प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप; टोरंटच्या इलेक्टोरल बाँड्सची यादीच केली जाहीर

“महाराष्ट्रातील जलसंपत्ती, सह्याद्रीची जैवविविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा विडा सत्ताधाऱ्यांनी उचलला आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, केवळ त्यावरच त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकून आहे. युनेस्कोला हमीपत्र देऊनही हे सरकार सह्याद्रीचे वाळवंट करायला निघाले आहे. कर्जतमधील टोरंट प्रकल्पाच्या आडून अमेरिकन कंपन्यांच्या डेटा सेंटरसाठी दररोज 250 कोटी लिटर पाणी वळवण्याचा…

Read Full News

सत्तेत असूनही भाजप अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतच:राज ठाकरेंची टीका; अमित शहांच्या लोकशाही वाचवा रॅलीवर साधला निशाणा

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तेलंगणामध्ये काढलेल्या ‘लोकशाही वाचवा’ रॅलीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. फक्त सत्ता मिळून उपयोग नसतो, तर ती अंगातही असावी लागते. पण भाजप अद्याप विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही आणि दुसरीकडे काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणजे काय, हे आता कुठे कळू लागलं आहे, असा टोला त्यांनी लगावला….

Read Full News

हात फेविक्विकने चिकटवले, ₹4.5 लाखांचे मंगळसूत्र लुटले:बंगळुरूमध्ये भरदिवसा महिलेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न, गळ्यावर चाकू ठेवला; आरोपीला अटक

बंगळुरूच्या इंदिरानगरमध्ये दिवसाढवळ्या बूट आणि बॅग दुरुस्तीच्या दुकानात लुटीची घटना घडली. येथे ४० वर्षीय व्यक्तीने २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याला लक्ष्य केले. आरोपीने महिलेचे दोन्ही हात फेविक्विकने चिकटवले आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवून सुमारे ₹४.५ लाखांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. घटनेच्या वेळी महिला दुकानात एकटी होती. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यावर…

Read Full News

पिंपरीत शगुन चौकातील पूजा साहित्याच्या दुकानाला भीषण आग:लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पिंपरीतील शगुन चौक येथे मध्यरात्री पूजा साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री एकच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही…

Read Full News

जिल्हा बँक निवडणूक निकाल जाहीर:साताऱ्यात भाजपचा डंका, सांगलीत महाविकास आघाडीचे वर्चस्व; अहिल्यानगरसह तिन्ही जिल्ह्यांतील विजयी उमेदवारांची यादी

राज्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, उर्वरित जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतींचे निकाल आज स्पष्ट झाले असून, नव्या संचालकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा…

Read Full News

Kishori Pednekar Slams BJP Over Diya Mirza Controversy

मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिवाळी प्रदूषण जनजागृती मोहिमेतून अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवल्याच्या प्रकरणावरून राजकीय वाद चांगलाच उफाळला आहे. भाजप आमदार अमित साटम यांच्या आक्षेपानंतर आणि महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झाला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्या . महापौर रितू तावडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पेडणेकर म्हणाल्या की, “नागरी समस्या सोडून जाती-धर्माचे राजकारण करणाऱ्या महापौरांनी आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई…

Read Full News

Delhi Protest Supreme Court Hearing

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, कोणतीही संघटना आंदोलनासाठी सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळापर्यंत कब्जा करू शकत नाही. आंदोलनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणीही ठरावीक कालमर्यादा असली पाहिजे, जेणेकरून इतर संघटनांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळू शकेल. सीजेआय सूर्यकांत म्हणाले आपण एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा करू शकत नाही. तिथे शेतकरी, पत्रकार, कामगार आणि इतर…

Read Full News

Aditya Thackeray Slams Mumbai Mayor; Dia Mirza Controversy & Farmer Issues

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्यावरणपूरक दिवाळी जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजप आणि महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या आक्षेपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठव . उच्च न्यायालयाने याप्रकरणी प्रशासनाला फटकारल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिया मिर्झा प्रकरणासह राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि महापालिकेतील आर्थिक उधळपट्टीवर…

Read Full News

दुबईतून सायबर फसवणूक चालवणाऱ्या आरोपीला अटक:150 हून अधिक बँक खात्यांचा वापर; एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईचा संशय

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवल्याचा आरोप असलेल्या सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे (वय 26, रा. निगडी प्राधिकरण) याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. दुबईतून भारतात पाठवल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी दोघांना अटक झाली आहे. तुषार अमराराम चौधरी (वय 29, रा. चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय 27, रा. आकुर्डी) अशी…

Read Full News

Pune PMR Growth Center Fund & Pink Line Metro Launch

पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाले असून, यामुळे आयटी हबमधील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मोठी सुटका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित होण . पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मेट्रो लाइन 3, हिंजवडी ते शिवाजीनगर किंवा आपण न्यायालय ते…

Read Full News