पत्नीला दाढी करताना पाहिले, तेव्हा कळले ती किन्नर आहे:पर्यटकाला तुरुंगच वाटला हॉटेल; सायकलसह 3,100 फूट उंचीवरून उडी
मध्य प्रदेशात एका तरुणाला लग्नाच्या २५ दिवसांनंतर कळाले की त्याची पत्नी किन्नर आहे. तर, फिलिपिन्समध्ये एका पर्यटकाने तुरुंगाला हॉटेल समजले. दुसरीकडे, ऑस्ट्रियातील एका व्यक्तीने ३,१०० फूट उंचीवर उडणाऱ्या हॉट एअर बलूनमधून सायकलसह उडी मारली. अंतराळात एका अंतराळवीराने योग केला. तर, चीनमध्ये एका व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पत्नीची बदनामी केली, न्यायालयाने याला घरगुती हिंसाचार मानले. आज ‘खबर…