अक्कलकोट येथे श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेला झाली सुरुवात:पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, हलगीच्या कडक आवाजात मिरवणूक
‘श्री चौडेश्वरी माता की जय’ च्या जयजयकाराने व पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही येथील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीच्या तीन दिवसीय यात्रा महोत्सवास शनिवारी प्रारंभ झाला. हा यात्रोत्सव श्री ष.ब्र. जयग . चतुर्दशीनिमित्त सकाळी कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी मंदिर ते श्री शांतलिंगेश्वर हिरेमठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य मंदिरात सुहासिनींना अत्यंत…