मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दाेन दिवस अवकाळी पावसाचा इशारा:अकाेला सर्वाधिक 45 अंश, संभाजीनगरात 41.60 तापमान
राज्यात कोकण पट्ट्यात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोल्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. यात अमरावती- 44.8, वर्धा- 44.4, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली- 44.0 अंश. पुढील तीन दिवसविदर्भामध्ये उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस होऊ शकतो. परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे…