Headlines

Admin

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप:जिल्ह्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग‎

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याने बहुतेक कार्यालये ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ नंतर हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करतील. आज दुपारी या संदर्भात सरकारी-निमसरकारी-शिक ्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय…

Read More

300 किमीच्या तपश्चर्येनंतर झेंड्यांचे स्वगृही आगमन:श्रीसंत अवधूत महाराज देवस्थान, झेंडा जिर्णोध्दार पथयात्रा सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप

तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर तसेच विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपुर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा समारोप नुकताच पार पडला. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्ये . महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत जन्माला आलीत, ज्यांनी आपल्या वाणी, लेखणी आणि विचारांतून संपूर्ण विश्वाला शांती, समता, बंधुता, प्रेम आणि भक्तीचा मार्ग शिकवला. याच…

Read More

No matter how difficult the situation is; 40% of the power is in our hands, Dr. Sachin Parab], the most power is in the word ‘Om’

ओम शब्दात खूप मोठी ताकद आहे. या शब्दात भरभरुन आनंद जोडला गेला आहे. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरी चाळीस टक्के शक्ती ही नेहमी आपल्या हातातच असते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईचे . प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या स्थानिक युनीटतर्फे एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. सचिन परब बोलत होते. ते…

Read More

ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड; यवतमाळ-पुणे कनेक्शन:अमरावतीत तिघे ताब्यात; 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त‎

शहराला लागून असलेल्या राजुरा येथे एका घरात सुरु असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर आज, सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या धाडीत चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, रजिस्टर व इतर साहित्य असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनास्थळ हे फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत आहे. राजुरा येथील एका घरामध्ये…

Read More

अंजनगाव सुर्जी शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा:संतप्त ग्राहकांचा गॅस एजन्सीवर गोंधळ‎

शहरातील देशमुख गॅस एजन्सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सोमवार २० रोजी ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला. गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्राहकांनी एजन्सीवर गर्दी करत गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता खा. बळवंत वानखडे यांनी तातडीने एजन्सीला भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला आणि या समस्येवर प्रभावी तोडगा काढला. देशमुख…

Read More

टरबूज पिकाचे नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतरच शेतकरी झाडावरून खाली उतरला, अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचे पत्र‎

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे विशेषत: टरबुजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात…

Read More

अशोक खरातचा आणखी एक कारनामा!:लोकांच्या नावे बँक खाती उघडून लाटले लाखो रुपये, पोलिस आधीक्षकांनी दिली माहिती

नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली आहे. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले, नाशिकच्या सिन्नरमध्ये…

Read More

Pahalgam Terror Attack; Indian Army Vs Pakistan

Marathi News National Pahalgam Terror Attack; Indian Army Vs Pakistan | Kashmir Baisaran Valley Bandh Alert पहलगाम/नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पहलगाम हल्ल्याची 22 एप्रिल रोजी पहिली वर्षपूर्ती आहे. काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. श्रीनगरपासून सुमारे 95 किमी दूर असलेल्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल 2025 रोजी…

Read More

औंढ्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला शिवागीळ:पदोन्नतीवरून झाला वाद, अंगणवाडी मदतनीसावर अदखलपात्र गुुन्हा दाखल

औंढा नागनाथ येथे पदोन्नतीच्या कारणावरून बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस शिवीगाळ करून शासकिय कामास मज्जाव करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० सायंकाळी अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील अंगणवाडीमध्ये मागील १० वर्षापासून कल्पना यंबल ह्या मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदोन्नतीसाठी पात्रताधारण केल्यांनतर काही दिवसांपुर्वी…

Read More

उकाड्यामुळे रुग्णांचा आकडा वाढला:दररोज 250 पेक्षा अधिक रुग्णांची धाव, 50 वर रुग्णांना दररोज सलाईन, रक्तदाबाचे रुग्णही वाढले‎

तिवसा तापमानात वाढीचा थेट परिणाम आता शरीरावर होऊ लागला आहे.उन्हाचा फटका बसलेले अनेक रुग्ण तिवसा तालुक्यातील गावखेड्यातून शहराच्या दिशेने उपचारासाठी धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी होत असून त्यापैकी ५० ते १०० रुग्णांना सलाईन लावावी लागत आहे. ज्यामुळे आता नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून स्वतः चे संरक्षण करणे…

Read More