एफडीएचा आदेश धाब्यावर; ग्राहकांच्या टेबलवर थेट 20 रुपयांची बाटली:ग्राहकांच्या टेबलवरन मागता वेटरने दिली बाटली
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी देणे आणि त्याचा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, शहरात या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. हॉटेलमध्ये प्रवेश करताच वेटर कोणताही प्रश्न न विचारता थेट २० रुपयांची सीलबंद पाण्याची बाटली टेबलवर ठेवतात. मोफत साध्या पण शुद्ध पिण्याच्या…