Headlines

पशुखाद्य महागले, सिल्लोड येथील‎दुग्ध व्यावसायिक आले अडचणीत‎:ढेप, कडबा, पशुखाद्य पेंड दरात मोठी वाढ, दुग्ध व्यवसायाचे गणित बिघडले

Marathi News Local Maharashtra Aurangabad Cattle Feed Has Become Expensive, Dairy Traders From Sillod Are In Trouble, There Is A Huge Increase In The Price Of Cattle Feed Meal, The Calculations Of The Dairy Business Have Deteriorated. टाकळी जीवरग1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक टाकळी जीवरग शेतीला जोडधंदा म्हणून सिल्लोड तालुक्यातील कायगाव, टाकळी जीवरग येथे मोठ्या प्रमाणावर…

Read More

पुण्यात विषारी दारू प्राशन केल्याने 14 जणांंचा मृत्यू:कॅनमागे आठशे रु.च्या फायद्यासाठी दारूत मिसळले घातक ‘मिथेनाॅल’

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू प्राशन केल्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात हातभट्टी दारूमध्ये मिथेनॉल रसायन मिसळून ती विषारी बनवण्याचा प्रकार मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याने केला आहे. व्हानकडे याने घटनेच्या 15 दिवस आधीच मिथेनॉलची एका ऑनलाइन पोर्टलवरुन खरेदी केली आणि त्याचा साठा स्वत:कडे करून ठेवला होता. राधेशाम…

Read More

आर्ट ऑफ लिविंगला 45 वर्षे पूर्ण:गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 5 उपक्रमांचा शुभारंभ

बेंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर’ येथे संस्थेच्या ४५ वर्षांच्या मानवतावादी सेवेच्या पूर्ततेनिमित्त आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते युवक विकास, उद्योजकता, शाश्वतता, चेतना अभ्यास आणि शिक्षण या क्षेत्रांशी संबंधित ५ राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात…

Read More

प्रवीण पोटे यांचे नामांकन पुढे ढकलले:महायुतीचे सर्व उमेदवार 1 जून रोजी अर्ज भरणार

अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचे नामांकन पुढे ढकलण्यात आले आहे. आता ते १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पोटे आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, परंतु ऐनवेळी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. महायुतीचे राज्यभरातील सर्व उमेदवार आगामी सोमवार,…

Read More

दर्यापूर पाणी समस्या: नगरसेविकेशी मजीप्रा अधिकाऱ्याची अरेरावी:संतप्त नागरिकांसह नगरसेविकेचा मजीप्रा कार्यालयावर मोर्चा

दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या उपकार्यकारी अधिकाऱ्याने नगरसेविकेशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर संतप्त नगरसेविका व नागरिकांनी मजीप्रा कार्यालयावर मोर्चा काढला. नगरसेविका वंदना विठ्ठलसिंह सोलंकी यांनी शुक्रवारी दुपारी मजीप्राचे उपकार्यकारी अधिकारी विजय शेंडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी शेंडे यांनी…

Read More

बकरी ईद सप्ताहात 'अंनिस'चे रक्तदान शिबिर:एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांच्या उपस्थितीत 38 दात्यांचे रक्तदान

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अमरावती आणि बडनेरा शाखेच्या वतीने ‘मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता, मानवतेसाठी रक्तदान करूया’ या सामाजिक संदेशासह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. बकरी ईद / ईद-उल-अजहा सप्ताहातील हा उपक्रम बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी (इर्विन दवाखाना) येथे पार पडला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता ३८ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला….

Read More

इलेक्ट्रिक वाहनांमुळे दररोज 11 हजार लिटर डिझेलची बचत:पुणे MSRTC विभागात उपाययोजना; अरुण सिया यांची माहिती

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने डिझेल बचत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे दररोज सुमारे ११ हजार लिटर डिझेलची बचत होत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. पुणे विभागात सध्या १०५ इलेक्ट्रिक वाहने कार्यरत आहेत. ही वाहने दररोज ४६ हजार २३२ किलोमीटर धावतात, ज्यामुळे…

Read More

दादरमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईनला मोठी गळती:गोखले मार्गावरील वाहतूक वळवली, सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात

मुंबईतील दादर परिसरातील अमरहिंद मंडळाजवळ महानगर गॅसची पाईपलाईन लीक झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. या गॅस गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. गॅस गळतीमुळे कोणतीही अनुचित घटना किंवा दुर्घटना घडू नये, या उद्देशाने प्रशासनाकडून संपूर्ण सतर्कता बाळगत योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात…

Read More

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पुण्यात सहाय्यता कक्ष:डॉ. नीलम गोऱ्हे यांची घोषणा, समस्या सोडवण्यास मदत

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुण्यात लवकरच एक सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली. महेश बडे यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांची त्यांच्या सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा वेळेत…

Read More

"सुवर्णद्वीप" पुस्तकाचे ६ जून रोजी प्रकाशन:प्राचीन भारत-इंडोनेशिया संबंधांवर टाकणार प्रकाश

प्राचीन भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध उलगडणाऱ्या “सुवर्णद्वीप – हिंदू बुद्धिस्ट किंगडम्स ऑफ एन्शंट इंडोनेशिया” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन ६ जून रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती पुस्तकाच्या लेखिका ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की “सुवर्णद्वीप – हिंदू बुद्धिस्ट किंगडम्स ऑफ एन्शंट…

Read More