अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची CID ला भेट:महत्त्वाचे मुद्दे तपास अधिकाऱ्यांसमोर केले उपस्थित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या तपासाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी या विमान अपघाताच्या अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले आहेत. सीआयडीने या नव्या मुद्द्यांची दखल घेतली असून,…