Headlines

73 गुन्हे दाखल; 2.32 कोटींचा मुद्देमाल ताब्यात:ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’

ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री ६ ते २१ जूनच्या पहाटे ६ वाजेपर्यंत राबवलेल्या या धडक मोहिमेत जिल्ह्यात ७३ गुन्हे दाखल करून ७७ आरोपींना अटक केली. कारवाईत १ कोटी ९८ लाखांची ११ वाळूची वाहने, गावठी कट्टे, तलवार, गुटखा, गोमांसासह २ कोटी ३२…

Read More

वणीत मंडप काढताना उच्चदाब वाहिनी धक्क्याने तरुणाचा मृत्यू:तारा 15 फुटांवर; संतप्त ग्रामस्थांचा महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप

शहरातील वृंदावन नगर परिसरात लग्नाचा मंडप काढताना लोखंडी पाईप ११ केव्ही उच्चदाब विजवाहिनीच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील ऋषीकेश कैलास मत्सागर (२७) हा शनिवारी सायंकाळी मंडप काढण्यासाठी वृंदावन नगर येथे गेला होता. काम सुरू असताना लोखंडी पाईपचा वरून गेलेल्या…

Read More

दादा भुसे- अद्वय हिरे शेतकी संघात आमने-सामने:भुसेंचे शेतकरी विकास व हिरेंच्या जनशक्ती पॅनलमध्ये लढत; आज निकाल

मालेगाव शेतकी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. २१) उत्साहात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निमित्ताने मंत्री दादा भुसे व अद्वय हिरे हे प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आले आहेत. संघाच्या १५ जागांसाठी एकूण १ हजार ३९५ मतदारांपैकी १ हजार १८६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सुमारे ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज, सोमवारी (दि. २२) येथील…

Read More

संत एकनाथ महाराज मंदिरास 30 लाख देणगी:अधिकमास महिन्यात राज्यभरातील 32 लाख भाविकांनी घेतले दर्शन‎

अधिकमासाच्या पुण्यपर्वात येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर भक्तिभावाने फुलून गेले होते. या पवित्र महिन्यात गोदावरीत स्नान, संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन आणि दानपुण्याच्या भावनेने आलेल्या लाखो भाविकांनी मंदिरातील दानपेटीत ३० लाख रुपयांपेक्षा अधिक देणगी अर्पण केली. एका महिन्यात जमा झालेली ही रक्कम नाथ संस्थानच्या इतिहासातील देणग्यांपैकी एक मानली जात आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष…

Read More

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत:बनकिन्होळा परिसरात मिरची पीक होरपळले, पिके जगवण्यास केलेला लाखोंचा खर्च पावसाअभावी संकटामध्ये‎‎

अनेक शेतातील विहिरींनी गाठला तळ मिरची लागवड करून बरेच दिवस झाले आहेत. आता विहिरींचे पाणी संपत आले आहे. पाऊस सुरू झाला, तरच लाखो रुपये खर्च करून जोपासलेली मिरची वाचेल. अन्यथा आम्हा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे शेतकरी दिनेश गोडसे यांनी सांगितले. वाढत्या उन्हाचा मिरची पिकावर परिणाम होत आहे. प्रतिनिधी | बनकिन्होळा एकीकडे आग ओकणारा…

Read More

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल‎चालक तरुणाचा चाकूने भोसकून खून:केज तालुक्यातील कदमवाडी-टाकळी फाटादरम्यान घडली घटना‎

हॉटेलवर बसलेल्या एकास‎ अनैतिक संबंधातून मारहाण होत ‎‎‎असताना भांडण ‎‎‎सोडविण्यास ‎‎गेलेल्या हॉटेल ‎‎‎चालकास तू‎‎मध्ये पडू नको, ‎‎‎म्हणत चाकूने ‎‎‎भोसकून खून‎‎केल्याची घटना‎कदमवाडी व टाकळी फाटा दरम्यान ‎घडली. विलास नवनाथ घुले (वय‎२५, रा. टाकळी, ता. केज) असे‎खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.‎ टाकळी (ता. केज) येथील मृत‎विलास घुले व आकाश चाळक हे‎भागीदारीमध्ये हॉटेल चालवीत होते.‎२० जून रोजी कदमवाडी…

Read More

यशवाडीची आपत्ती:दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार, त्याने‎ दर्शन सुरू ठेवले : संस्थानचे अध्यक्ष, 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद

मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५‎ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या‎ बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला ‎दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात‎ आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंद‎करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले ‎होते. त्यामुळे या दुर्घटनेस कंत्राटदार‎ जबाबदार आहे. प्रशासनाने चौकशी करून‎ दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी‎मागणी यशवाडी मंदिर संस्थानचे अध्यक्ष‎शिवेंद्र स्वामी यांनी…

Read More

कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला:खुर्ची बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघाती प्रहार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर तसेच फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला, शिवसेना ही एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे. त्या उपऱ्याला कळालेले नाही. भाजपला कोणीही…

Read More

शिक्षकांचे 24 जूनला उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन:संचमान्यता निकषांविरोधात विज्युक्टा व विदर्भ माध्यमिक शिक्षक महासंघाचा निर्णय

कनिष्ठ महाविद्यालयांच्या ऑनलाईन संचमान्यतेमध्ये प्रचलित निकष न पाळल्याच्या विरोधात शिक्षकांनी २४ जून रोजी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सकाळी १० वाजता हे आंदोलन सुरू होईल. विज्युक्टा (Vijucta) आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक महासंघातर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संचमान्यता करताना तात्पुरत्या दुरुस्त्या झाल्या असल्या तरी, ती अजूनही समस्याग्रस्त आणि सुटसुटीत नसल्याचे शिक्षकांचे…

Read More

नांदेड गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार:1956 चा जुना कायदा रद्द, भाटीया समितीच्या शिफारशींनुसार राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नांदेड येथील जगप्रसिद्ध ‘दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब’ चा कारभार आता काळाच्या ओघात अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. या गुरुद्वारासाठी तब्बल ७० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५६ मध्ये करण्यात आलेला कायदा रद्द करून, त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूलमंत्री…

Read More