वाद वाढला:शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिकांनी फाडली महापालिकेची निमंत्रण पत्रिका, महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यंत
शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्यामुळे महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यं . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या कॅबिनेटमध्ये या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊनही मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगदी आदल्या दिवशी हाच…