शिक्षण हेच यशाचे खरे साधन:त्याआधारेच ध्येय गाठणे शक्य, नगराध्यक्ष अविनाश गायगोलेंचे प्रतिपादन
शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर वाटचाल केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी केले. ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पालकांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या…