Headlines

शेरनी अगर शांत है, तो डकारणा नहीं भूलती:नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभीमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचे मत व्यक्त

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही…

Read More

शासकीय कर्करोग रुग्णालयात 108 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी:कॅनडाच्या डॉ. ओटिंगर यांनी जागतिक दर्जाच्या सुविधांचे कौतुक केले

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उपचार पद्धती पाहून कॅनडाच्या मेडट्रॉनिकचे सीनियर डायरेक्टर डॉ. फ्रेंक ओटिंगर यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालयात वर्षभरात 108 यशस्वी रोबोटिक स्त्रीरोग कर्करोग शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आयोजित ‘रोबो 100’ सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. ओटिंगर म्हणाले की, आज जगात अनेक राष्ट्रांत आरोग्यसेवेसाठी…

Read More

मातोश्रीवर बंगालचा जादूगार येतो, हे सर्वांना माहीत आहे:विनायक, संजय राऊतांवर मंत्री शिरसाटांची टीका, पवारांच्या स्तुतीवरही मांडली भूमिका

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आज राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर सडेतोड भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील जादूटोण्याचे आरोप, संजय राऊत यांची राजकीय भविष्यवाणी, शरद पवारांनी केलेले राज्य सरकारचे कौतुक, अंधेरीतील मराठीचा अपमान आणि बाबा फर्जन यांच्या घरावरील छापा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी…

Read More

वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका

पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत….

Read More

18 जुलैला नागपुरात उद्धव ठाकरेंचे 'रामरक्षा' आंदोलन:संघभूमी अन् फडणवीसांच्या शहरात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ‘रामरक्षा’ आंदोलन आता नागपुरात होणार आहे. येत्या 18 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडेल. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने, या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीत कथित घोटाळा…

Read More

Vinayak Raut On Son Girija Raut Allegations: Conspiracy Behind 2026 Complaint?

माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राऊत विरुद्ध सून असा थेट वाद पेटला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे . माजी खासदार विनायक राऊत यांनी सुनेचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत म्हटले आहे…

Read More

आमिर खानकडे लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का?:आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून नीतेश राणेंचा घणाघात

आमिर खानचा तिसरा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा या लोकांकडे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का? ही चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. हिंदू समाज बांधवांनी सावधान रहावे, असे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर कुठेही दिसले तर यांचे चित्रपट पाहायचे का हे देखील ठरवायला हवे, असे मंत्री नीतेश राणे…

Read More

विनायक राऊत यांच्यासह मुलावर सुनेकडून छळाचा आरोप:केस कापले, बळजबरीने गोमूत्र पाजले म्हणत सुनेची पोलिसात तक्रार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचे कुटुंब एका मोठ्या वादात सापडले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पती, सासऱ्यांसह संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे नगरसेवक पुत्र गितेश राऊत, सासू शामल राऊत यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा…

Read More

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये जाण्यात रस नाही- एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून दिल्लीला बोलावले होते आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते, असा दावा खडसे यांनी केला आहे. मात्र, महाजन यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आणि…

Read More

कमी मानधन, कामाचा ताण; आशा सेविकांचा तीव्र इशारा:मनपाच्या आरोग्य केंद्रासमोर केली जोरदार निदर्शने‎

देशभरातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळण्याची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या सदोष धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन सादर…

Read More