विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा
विधान परिषद निवडणुकीत भाजपचेउमेदवार नंदकिशोर महाजन यांनाउमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिलीयाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलटचर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखलकरण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजीटाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनीदिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचेस्पष्ट केले होते; मात्र रविवारीमहायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्रीतथा खासदार रक्षा खडसे यांनीउमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीशमहाजनांनी दिल्याचा दावा केल्यानेखळबळ उडाली; मात्र महाजनांनीखडसेंचा हा दावा खोडून काढत…