Headlines

Uddhav Thackeray Demands PM Face for INDIA Alliance

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या INDIA आघाडीत नेतृत्वाच्या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीसमोर दोन महत्त्वाच्या मागण्या ठेव . आघाडी आहे, पण नेता कोण? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी INDIA आघाडीची स्थापना करण्यात आली होती. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस,…

Read More

Mahajans Rebellion Quashed? Jalgaon Election Questions; Khadses Criticism

उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर क . ‘संकटमोचक’ प्रतिमेवर खडसेंचा सवाल जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना भाजपमध्ये ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी…

Read More

स्वच्छतागृहात बेकायदेशीर दारू ठेवण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला:हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात घटना, चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात आता बेकायदेशीर दारु लपविण्यासाठी दारु विक्रेते मिळेल ती जागा शोधू लागले असून सारंगवाडी येथे स्वच्छतागृहात दारु का ठेऊ दिली नाही या कारणावरून एका कुटुंबाला काठीने मारहाण झाल्याची घटना या प्रकरणी चौघांवर सोमवारी ता. 8 रात्री उशिरा औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक…

Read More

गरजू शेतकऱ्याला कृषी कर्ज मिळावे- खा. धोत्रे:शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, कर्ज मंजुरी पत्रांचे करण्यात आले वितरण‎

जिल्ह्यातील प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांना कृषी कर्ज वितरणाचा लाभ मिळावा, असे निर्देश खा. अनुप धोत्रे यांनी कृषी कर्ज मेळाव्यात दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “देशव्यापी मेगा कृषी कर्ज पोहोच कार्यक्रम” पार पडला. “बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत- शेतकरी समृद्धी, बँक…

Read More

जि.प.च्या सर्वच मतदारसंघासाठी तयारी करून ठेवा- सरनाईक:शिवसेना कार्यकारिणी बरखास्तीनंतर प्रथमच मेळावा‎

आगामी जिल्हा परिषदेसह अन्य निवडणुका शिवसेना (शिंदे गट) युती म्हणूनच लढणार आहे; मात्र सर्वच मतदारसंघांसाठी तयारी करून ठेवा, असे म्हणत पक्षाचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे संकेत दिले. ते सोमवारी मतदार विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बीएलए (बूथ लेव्हल एजंट) प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. मेळावा गोरक्षण…

Read More

स्वच्छतागृहातील फलकांवरुन परिवहन मंत्र्यांनी विचारला जाब:प्रताप सरनाईकांनी केल्या एसटी अधिकाऱ्यांना सूचना‎

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रथम स्वच्छता गृहाचे (प्रसाधन गृह) निरीक्षण केले. स्वच्छता गृहाच्या प्रवेशद्वारावर ‘१ जून २०२६ पासून मोफत सेवा’, असा फलक होता; तर आतमध्ये शौचालयाकडे जाणाऱ्या भिंतीवर ‘प्रथम पैसे द्या’, असे ऑइल पेंटने नमूद केले होते. यावरून सरनाईक…

Read More

करिअर निवडताना वेगळ्या पर्यायांचा विचार करावा:पुरातत्वशास्त्र अभ्यासिका गिरीजा दुधाट यांचे मत, दहावी बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन‎

दहावीनंतर पुढे काय करायचे याचा पालक आणि विद्यार्थी यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. करियरसाठी पुरातत्वशास्त्र हा उत्तम पर्याय व वेगळा पर्याय आहे. मी स्वत: पुरातत्व विज्ञान या शाखेकडे जायचे ठरवले असताना माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने पाठिंबा दि . अहिल्यानगर ब्राह्मण बिझनेस वेलफेअर नेटवर्क असोसिएशन (बीबीएन) आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना…

Read More

वादळाने उद‌्ध्वस्त झाली पपईची बाग:कांदा पिक अन् पोल्ट्री फार्ममधील अंडी, चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात जाेरदार पावसाचा तडा‌खा‎

तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांना रविवारी (दि. ७) सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. शेतकरी, पशुपालक आणि पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी सोलर प्रकल्प, वीज यंत्रणा आणि शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. वडगाव पंगू येथे झाड कोसळून एका गायीचा मृत्यू झाला. वडगाव पंगू, वागदर्डी, रापली, कातरवाडी, रायपूर, भडाणे आदी गावांमध्ये…

Read More

लासूर बाजारपेठेत बियाण्यांची दुकाने ओस; व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा:पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून केवळ वाणांची चौकशी‎

लासूर स्टेशन यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कापूस, मका, कांद्याला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेला बळीराजा बाजारपेठेत फिरकत नसल्याने बियाणे, खतांच्या दुकानावर सध्या तरी शुकशुकाट जाणवत आहे. ७ जूननंतर अधिकृत पाऊस पडल्यावरच बाजारपेठेतील मरगळ दूर होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. बाजारपेठेत सध्या शेतकरी फक्त खते बियाण्यांचे भाव व…

Read More

मोफत वाळू देण्यासाठी जलसमाधी आंदोलन:अवैध उत्खनन तत्काळ बंद करण्याची मागणी‎

घरकुल लाभार्थींना शासनाच्या मोफत वाळू योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच वाढत्या अवैध वाळू उत्खननाविरोधात छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने सोमवारी गोदावरी नदीपात्रात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नदीपात्रात उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. घरकुलाच्या गरीब लाभार्थींना हक्काची वाळू द्या, “वाळू माफियांना संरक्षण देणे बंद करा’ “अवैध…

Read More