वेरूळ घाटातील ‘चांगोबा’ वळणावर 2 बसची धडक:अर्धा तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्सचालक जखमी
वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या घाटातील ‘चांगोबा वळणा’जवळ गुरुवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ४० भाविक आणि सिटीबसमधील प्रवासी बचावले असून, अपघातात ट्रॅव्हल्सचालक किरकोळ जखमी असून, सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये अडकल्यामुळे ४० ते ४५ फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. कर्नाटकातून…