Headlines

Arvind Kejriwal E20 Fuel Protest Photos Update; AAP Vs Ethanol Petrol | PM Residence

Marathi News National Arvind Kejriwal E20 Fuel Protest Photos Update; AAP Vs Ethanol Petrol | PM Residence Delhi Police नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान निवासस्थानापर्यंत मोर्चा काढणार आहेत. केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेदरम्यान घोषणा केली होती की, ते 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान…

Read More

पुणे जिल्ह्यात 8,749 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी:कर्जमुक्ती योजनेसाठी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांनी केले आहे. त्यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘ॲग्रीस्टॅक’ काढलेले नाहीत, त्यांनी ते तात्काळ काढून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले…

Read More

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल:100% नियमपालन झालं, तरी परवाना का रोखला? आता नुकसानभरपाई द्या!

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईतील एका बार-रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत 100 टक्के नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट असूनही निलंबन मागे न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर जवळपास 15…

Read More

किचनमध्ये अस्वच्छता, काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन:ग्राहकाच्या सतर्कतेमुळे मुंबईतील बड्या मिठाईवाल्यावर मोठी कारवाई

मुंबईतील चर्नी रोड परिसरातील प्रसिद्ध तिवारी ब्रदर्स मिठाईवाला या दुकानाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये गंजलेली स्टेपलर पिन आढळल्याची तक्रार केल्यानंतर एफडीएने दुकानाची तपासणी करत परवाना निलंबित केला आहे. या घटनेमुळे मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीएची तातडीची कारवाई ही घटना…

Read More

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षण कायदा आवश्यक- ढगे:मुळा धरण 77.32 टक्क्यांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित‎

शेतकरी आत्महत्या हा देशासाठी मोठा कलंक असून त्या रोखण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि प्रभावी कृषी मूल्य धोरणाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले. सृजनकट्टा – ‘शोध स्वतःचा’ या वाचन चळवळीअंतर्गत नेवासे फाटा येथील कृष्णा हॉटेलमध्ये रविवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. ढगे यांच्या प्रकाशित झालेल्या ‘कृषीतरंग’…

Read More

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ?:मनी लाँड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग आणि कथित 100 कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली असून, या घडामोडींवर अनिल देशमुख यांनीही गंभीर आरोप करत सरकारला घेरले आहे. राज्यपालांची ईडीला मंजुरी बार आणि रेस्टॉरंटमधून कथित खंडणी वसुलीशी संबंधित मनी लाँड्रिंग (PMLA) प्रकरणात अनिल देशमुख…

Read More

मुळा धरण 77.32 टक्क्यांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित:लाभक्षेत्रात पावसाची साथ; कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी तीव्र

जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरण ७७.३२ टक्के भरले आहे. जुलै महिन्यात लाभक्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुळा धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यामुळे राहुरी शहरासह धरणावर अवलंबून…

Read More

राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवात बालकलाकारांचा डंका‎:नगर, पुणे, बीड जिल्ह्यांतील 219 बालकलाकारांचा सहभाग, स्पर्धेतील विजेते घोषित

येथील बालरंगभूमी परिषद शाखेतर्फे मानसी भणगे स्मृती राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा रविवारी पेमराज सारडा महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. अभिनेते हरीष बारस्कर व दिग्दर्शक अभिजित दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दळव . २१९ स्पर्धकांनी सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक आणि विनोदी विषयांवर आधारित नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर शाखेचे…

Read More

एफडीएचा आदेश धाब्यावर; ग्राहकांच्या टेबलवर थेट 20 रुपयांची बाटली:ग्राहकांच्या टेबलवर‎न मागता वेटरने दिली बाटली‎

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी देणे आणि त्याचा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, शहरात या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. हॉटेलमध्ये प्रवेश करताच वेटर कोणताही प्रश्न न विचारता थेट २० रुपयांची सीलबंद पाण्याची बाटली टेबलवर ठेवतात. मोफत साध्या पण शुद्ध पिण्याच्या…

Read More

पंढरपुरात महाराजस्व शिबिरात 1023 जणांचे समाधान:तत्काळ दाखले वाटप, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद‎

पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूरात विविध योजनांच्या . पंढरपूर विधानसभा मतदासंघातील नागरिकांसाठी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या शिबिरास आमदार समाधान आवताडे, प्रांताधिकारी सचिन इथापे, बी. आर. माळी, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, गटविकास अधिकारी…

Read More