Headlines

मुळा नदीतील बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी सुखावले:मांजरी,पानेगाव ग्रामस्थांकडून मुळामाईचे जलपूजन‎

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून मुळा नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून दिल्याने मांजरी व पानेगाव येथील ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मांजरी येथील मुळा नदीमध्ये जलपूजन कार्यक्रमात दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी मुळामाईचे यथावत जलपूजन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे नानाभाऊ जुंधारे म्हणाले, सध्या दुष्काळी स्थितीला शेतकरी सामोरा जात असताना आ. अक्षय…

Read More

Mizoram Drug Seizure Update; Massive Crackdown On Myanmar Border Network

44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मिझोराम हे म्यानमारमधून येणाऱ्या ड्रग्जचा गेटवे बनत चालले आहे. ५१० किमी लांबीच्या खुल्या सीमेचा फायदा घेत तस्कर जंगलांमधून आणि सीमावर्ती गावांमधून हेरॉइन व मेथॅम्फेटामाइन भारतात आणत आहेत. गेल्या ८ महिन्यांत ८४६ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून ९३० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १११ परदेशी नागरिकांचाही समावेश…

Read More

सतीश चव्हाण पहिल्यांदाच भाजप कार्यालयात, विनोद तावडे केणेकरांच्या घरी:विनोद तावडे यांच्या प्रतीक्षेत मंत्री अतुल सावे प्रवेशद्वारावर दीड तास ताटकळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण रविवारी (४ ऑक्टोबर) प्रथमच भाजपच्या विभागीय कार्यालयात अवतरल्याने सर्वच जण अवाक झाले. मंत्री अतुल सावे यांनी आ. चव्हाणांचे स्वागत करीत त्यांना कार्यालयातील कक्षात नेले. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे भाजपचे राष् . मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्याने आमदार सतीश चव्हाण तावडेंच्या भेटीसाठी सायंकाळी ५.३० वाजता भाजप…

Read More

मार्गदर्शन:पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रमाला प्रतिसाद

युवकांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता धैर्याने, संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे. उपलब्ध संधींचा उपयोग करून स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांनी केले. पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते. तर…

Read More

आजपासून RBI ची 3 दिवसांची बैठक:रेपो रेट 0.25% ने वाढू शकतो, यामुळे कर्ज घेणे महाग होईल; EMI देखील वाढेल

RBIच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची बैठक आज म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तज्ज्ञांचे मत आहे की, यावेळी रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.25% वाढ करू शकते. असे झाल्यास, फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात होणारी ही पहिली वाढ असेल. त्यामुळे रेपो दर 5.25% वरून वाढून 5.50% होईल. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती RBIचे गव्हर्नर संजय…

Read More

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री मुख्यालयी राहणे बंधनकारक- डॉ. संजय गव्हाणे:कन्नड पंचायत समितीत एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक‎

दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून कन्नड तालुका आदिवासी बहुल व डोंगराळ आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री मुख्यालयी असणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी केले. पंचायत समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजना हर्षवर्धन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची तालुकास्तरीय बैठक पार पडली….

Read More

यूपीच्या लखनऊत रस्त्यांवर चालत आहेत बोटी:बिहारमध्ये 8 लाख लोकसंख्येला पुराचा वेढा, एमपीत 3 दिवसांनंतर बदलेल हवामान

उत्तर प्रदेशात 9 दिवसांपासून पाऊस झाला नाही, मात्र पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये 10 नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत. लखनऊमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढल्याने 40 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बिहारमध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत खराब आहे. गंडक नदीला आलेला पूर आणि तटबंदी तुटल्यामुळे…

Read More

ऑनलाइन कंपन्या, मॉल संस्कृती अन् करांच्या कचाट्यावर परिषदेतून मंथन:ऑनलाइन कंपन्या, मॉल संस्कृती अन्‎करांच्या कचाट्यावर परिषदेतून मंथन‎

एका बाजूला ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन कंपन्यांची आक्रमक स्पर्धा, दुसरीकडे मॉल संस्कृतीचा वाढता विस्तार आणि त्यात जीएसटीसह विविध करांचे किचकट गणित… या तिहेरी कचाट्यात छोट्या व्यापाऱ्याने बाजारात टिकायचे कसे, हा प्रश्न रविवारी वैजापुर येथे भरलेल्या मराठवाडा व्यापारी परिषदेच्या केंद्रस्थानी राहिला. यूपीआयवरील एमडीआरपासून करप्रणालीतील अडचणींपर्यंत प्रश्नांचा पाढा वाचत व्यावसायिकांनी एकजुटीची गरज अधोरेखित केली. बदलत्या बाजाराशी दोन हात करण्यासाठी…

Read More

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या:सटाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन‎

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या रेबीज प्रतिबंधात्मक उपचारांचा खर्च नगरपालिकेने उचलावा, तसेच जखमींना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस . यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांना निवेदन देण्यात आले. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, लहान मुले, महिला,…

Read More

लासलगाव रेल्वे स्थानकावर ‘वायर रोप’चा फास:दुचाकी लावल्यास 500 रुपये दंड, प्रवाशांना सोडवण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर आरपीएफची दंडात्मक कारवाई‎

येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडविण्यासाठी तसेच तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या दुचाकींना आरपीएफ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वायर रोप लावून ५०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज होणाऱ्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी वैतागले असून ही कारवाई थांबवण्याची मागणी होत आहे. रेल्वे स्थानकावर जवळपास १० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या थांबतात. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास…

Read More