Headlines

डीपफेक व्हिडिओवर जान्हवी कपूर संतापली:म्हणाली- तंत्रज्ञानाचा गैरवापर लैंगिक छळासारखा, ज्युनियर NTR, चिरंजीवीचे मानले आभार

अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी आपल्या ‘देवरा: पार्ट 1’ या चित्रपटातील ‘चुट्टामल्ले’ गाण्यावर तयार करण्यात आलेल्या एआय-निर्मित अश्लील (डीपफेक) व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक निवेदन जारी करून त्यांनी तंत्रज्ञानाच्या या गैरवापराची तुलना लैंगिक छळाशी केली. जान्हवी यांनी म्हटले की, महिलांच्या संमतीशिवाय अशा प्रकारची सामग्री तयार करणे त्यांच्या प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन आहे. यासोबतच…

Read More

ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरातील श्री गणेश विसर्जन घाट केले स्वच्छ:निसर्गाची जपणूक करत सेवा संकल्पमधून प्रदूषणमुक्तीचे पाऊल‎

. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच सामाजिक बांधिलकीची अनोखी परंपरा जपत अमरावती ग्रामीण पोलीस दलाने निसर्ग संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि अमरावती ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश विसर्जन घाटांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ३ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक निकेतन कदम…

Read More

लातूरच्या गांधी मार्केटमध्ये भीषण आग:अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ, लाखोंचे साहित्य जळून खाक

लातूर शहरातील वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या गांधी मैदान (गांधी मार्केट) परिसरात एका इलेक्ट्रिकल्सच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ‘पाठक इलेक्ट्रिकल्स’ आणि ‘लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स’मध्ये लागलेल्या या आगीत दुकानातील केबल्स, वायर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग विझवल्याने शेजारील दुकाने सुरक्षित राहिली आणि मोठा अनर्थ टळला. शॉर्ट…

Read More

छत्रपती शिवरायांचे व्यापार व्यवस्थापन; आधुनिक युगाला दिशा- सोलापूरकर:शिवकालीन व्यापारनिती, नियोजन, व्यवस्थापनावर विवेचन‎

तुषार भारतीय मित्र परिवारातर्फे १४ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या तीन दिवसीय ‘अमृत मंथन व्याख्यानमाले’च्या द्वितीय सत्रात अभिनेते व प्रभावी वक्ते राहुल सोलापूरकर यांनी ‘छत्रपती शिवरायांचे व्यापार व व्यवस्थापन शास्त्र’ यावर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक, नियोजनबद्ध व्यवस्थापक आणि व्यापाराचे महत्त्व जाणणारे राष्ट्रनिर्माते…

Read More

एक दिवस राज ठाकरे अमितचे वडील म्हणून ओळखले जातील:गर्जना मोर्चानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली रविवारी पार पडलेल्या मोर्चाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे लक्ष वेधून घेतले. या मोर्चामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचाही सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. या मोर्चातील अनेक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यातच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अमित ठाकरे यांच्याबद्दल…

Read More

कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात:दुष्काळाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे देण्याचा निर्णय; एक दिवसाचे वेतन देणार‎

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून, या संकटात कृषी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघ, पुणे आणि स . जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीन १ लाख ५५ हजार ५७५ हेक्टर,…

Read More

समाजधुरीणांनी विवाह आचारसंहिता पालन करणे बंधनकारक करावे:पाच जिल्ह्यातील मध्यस्थींच्या प्रतिनिधी सभेत ठराव‎

विवाह समारंभातील अनिष्ट चालीरीती, वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी विवाह आचारसंहितेचे पालन करणे काळाची गरज आहे. समाज हा अनुकरणप्रिय आहे. हे लक्षात घेऊन समाजधुरीण, पुढारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या कुटुंबातील विवाह आचारसंहितेनुसार पार पाडावेत, असा आग्रह कर . अनेक विवाह सोहळ्यांमध्ये विविध प्रथा पार पाडण्यात येतात. अनेकदा तर विवाह नियोजित वेळेपेक्षा एक-दोन तास उशिरा लागतात. अनेकांना ताटकळत…

Read More

केवळ पाहणी, फाेटाेसेशन नकाे;‎शेतकऱ्यांना तातडीने थेट मदत द्या‎:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महसूलमंत्र्यांची घेतली भेट; निवेदन केले सादर‎

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, सध्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. पंचनामेही सुरू आहेत. मात्र केवळ पाहणी, ‘फोटोसेशन’ नको तर शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या यु . दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी कृषिमंत्र्यांनी अकोल्यात िवभागीय बैठक घेतली होती. त्यानंतर दुष्काळी जाहीर झाला. गत आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

वाघाच्या ठशांनी शेलूनटवा, वाघोडा,वाईबोथ येथे खळबळ:शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण, वनविभागाने लावले कॅमेरे‎

तालुक्यातील वाघोडा, शेलूनटवा, वाईबोथ परिसरात वाघाच्या हालचालींचे पुरावे आढळल्याने शेतकरी, शेतमजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाघोडा येथील शेतकरी सुरेश गावनर यांच्या शेतात शेत मजुरांना वाघाच्या पावलांचे ठसे आढळले. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग . वाघाचा शोध घेण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या छायाचित्रे व हालचालींच्या नोंदीवर वन विभागाचे लक्ष असून, पुढील काळात वाघाची हालचाल स्पष्ट होण्याची…

Read More

व्याख्यानमाला:‘वंदे मातरम्’ने चेतले राष्ट्रभावनेचे स्फुल्लिंग, विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत स्वानंद बेदरकर यांचे प्रतिपादन‎

येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प लेखक,कवी व व्याख्याते स्वानंद बेदरकर यांनी ‘वंद्य वंदे मातरम्’ या विषयावर गुंफले. या वेळी त्यांनी ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीपासून त्यामागील राष्ट्रभावना, साहित्यिक संदर्भ आणि हिंदू संस्कृतीशी असलेले नाते यांचा सविस्तर उलगडा केला. भारतीय संस्कृतीचा सन्मान म्हणजे वंदे मातरम असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी,त्यांची साहित्यकृती ‘आनंदमठ’…

Read More