Headlines

Naseeruddin Shah & Piyush Mishra Controversy

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. या निदर्शनात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. दरम्यान, अभिनेता पीयूष मिश्रा यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या अभिजीत दिपके यांच्यासोबतच्या भेटीचा उल्लेख करत देशातील इतर मुद्द्यांवरील त्यांच्या मौनावर…

Read More

आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत, पासपोर्ट जप्त करा!:नितेश राणेंचा दावा, म्हणाले- रोहित पवारांनी तारीख-वेळ सांगावी, मी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच!

“मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार आहे; त्यामुळे रोहित पवारांनी इकडे-तिकडची भाषा करण्यापेक्षा स्वतः कधी मंत्री होणार याची तारीख आणि वेळ आधी जाहीर करावी,” असा जोरदार टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी रोहित पवार, ठाकरे बंधूंचा मोर्चा, आदित्य ठाकरे, सीजेपीचे आंदोलन, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न…

Read More

हडपसरमध्ये बिलिंगवरून वाद चिघळला:रुग्णालय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, सात जणांवर गुन्हा

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने जाब विचारणाऱ्या एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत रमीत राकेश गुप्ता (वय ३५, सध्या रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, मूळ रा. जिंदल ग्लोबल सिटी, सोनीपत, हरयाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह नातेवाईकांविरुद्ध…

Read More

नाशिक कुंभमेळा साधेपणात करा:अनावश्यक खर्च टाळून निधी शेतकरी, शेती-पाणी नियोजनासाठी वापरा, काँग्रेसची मागणी

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता नाशिक येथील कुंभमेळा साधेपणात आयोजित करावा. मेळाव्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी शेतकरी, शेती आणि पाणी नियोजनासाठी वापरावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२६ च्या खरीप हंगामासाठी राज्य सरकारने २५ सप्टेंबर रोजी…

Read More

रोहित पवारांचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून राजकीय नौटंकी:बाहेरून माणसे आणून स्टंटबाजी सुरू, राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका- नवनाथ बन

आमदार रोहित पवार पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाखाली केवळ राजकीय स्टंट करत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. पुण्यामध्ये सुरू असलेले हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसून पूर्णपणे एक राजकीय कार्यक्रम आणि ‘राजकीय नौटंकी’ आहे. या आंदोलनाशी विद्यार्थ्यांचे काहीही देणेघेणे नसून, यात केवळ 20 टक्केच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, तर उरलेल्या 80 टक्क्यांमध्ये…

Read More

Vidarbha Forest Fodder Production Plan; Chandrashekhar Bawankule Statement

“शेतकरी आज दुष्काळाच्या भीषण संकटात असला, तरी तो आपले मूळ संस्कार, संस्कृती आणि अतिथीचा पाहुणचार कधीही विसरत नाही. बांधावर पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी स्वतःसाठी आणलेल्या डब्यातील भाकर, ठेचा आणि झुणका आम्हाला अत्यंत प्रेमाने खाऊ घातला,” अशी कृतज्ञता . पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी विदर्भातील वनजमिनींवर ‘ग्रासलँड डेव्हलपमेंट’द्वारे चारा निर्मिती, धरणातील पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन, मुंबईतील…

Read More

भारतात शांतता वाटत नसेल, तर पाकिस्तानात किंवा येरवडा जेलमध्ये जा:भाजप नेते परिणय फुकेंचा संजय दत्तवर हल्लाबोल

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या एका विधानामुळे सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना त्याने “मला आता भारतात शांतता वाटत नाही” असे विधान केल्याचा दावा केला जात आहे. या विधानावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी संजय दत्तवर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा…

Read More

सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ:72,400 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 100 अंकांनी वर; बँकिंग, मेटल शेअर्समध्ये अधिक खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 5 ऑक्टोबरला तेजी आहे. सेन्सेक्स 400 अंकांहून अधिक वाढीसह 72,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांहून अधिक वाढ झाली असून तो 22,550 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँकिंग, मेटल आणि FMCG शेअर्समध्ये आज अधिक खरेदी होत आहे. आशियाई बाजारांमध्ये आज संमिश्र व्यवहार अमेरिकी बाजारात 2 ऑक्टोबरला घसरण झाली होती…

Read More

Supriya Sule Slams Maharashtra Govt Over Shaktipeeth Highway Spending

“राज्यात आज भीषण दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि शेती संकटाने सामान्य जनता होरपळत आहे. अशा वेळी राज्य सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करायला तयार आहे; मात्र दुष्काळग्रस्त बळीराजाची संपूर्ण कर्जमुक्ती करायला आणि दुष्काळ . सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांशी दुष्काळी परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार…

Read More

फडणवीसांचे राजकारण ओहोटीला लागले:शहा इतके घाबरलेत की दिल्लीत घरासमोर सैन्य तैनात, सत्ताधाऱ्यांचा मेंदू ब्रिटिशांसारखा हललाय- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली दिसते. आम्ही त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला दिल्लीत जाणार आहात तिथे आपले स्थान आहे.तर ते स्वत:च्या हाताने स्वत:चे नुकसान करुण घेत आहेत. कालचा मोर्च्यात हजारो लोकं एकत्र येत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली, हे काही रडगाणं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतात…

Read More