Headlines

इंडिगोने वाढवला इंधन अधिभार, उद्यापासून तिकिटे महाग मिळणार:देशांतर्गत विमानांवर ₹1300 व आंतरराष्ट्रीय विमानांवर ₹10,000 पर्यंत अधिक पैसे मोजावे लागतील

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या विमानांची तिकिटे मंगळवारपासून महागणार आहेत। विमान कंपनीने देशांतर्गत उड्डाणांवर ₹1300 पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ₹10,000 पर्यंत अतिरिक्त इंधन शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे। नवीन दर 6 ऑक्टोबरच्या रात्री 12:01 वाजल्यापासून लागू होतील। इंडिगोने यावर्षी तिसऱ्यांदा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी विमान कंपनीने 14…

Read More

अमेरिका-भारत व्यापार कराराच्या चर्चेत आता अधिक वाव नाही:अर्थमंत्री म्हणाल्या- दोन्ही देश अशा टप्प्यावर पोहोचले, जिथे आणखी सवलत देणे कठीण; तरीही संधी शोधू

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराबाबत सुरू असलेली चर्चा अशा टप्प्यावर येऊन अडकली आहे, जिथून पुढे जाणे दोन्ही देशांसाठी कठीण होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित ‘म्युनिक लीडर्स मीटिंग’दरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील चर्चा अशा वळणावर पोहोचली आहे, जिथे ना भारत आणखी सवलत देण्यास तयार आहे, ना…

Read More

सतीश चव्हाण पुन्हा एकदा रिंगणात:औरंगाबाद पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार; सुनील तटकरेंकडून उमेदवारीचे पत्र सुपूर्द

औरंगाबाद पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याअगोदर 2008, 2014, 2020, 2026 असे टर्म प्रतिनिधीत्व केलेले असल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे अधिकृत…

Read More

SC म्हणाले-गुन्हेगारांत मृत्यूची भीती निर्माण करणे गरजेचे:अन्यथा रेपसारखे गुन्हे रोखणे कठीण; न्यायालयाने बलात्काराच्या 3 घटनांची स्वतःहून दखल घेतली

दिल्ली-एनसीआरमधील अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराच्या 3 घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “जोपर्यंत गुन्हेगाराच्या मनात मृत्यूची भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत.” सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना सांगितले की, केवळ गोष्टी कागदावर लिहिणे पुरेसे नाही, कठोर कारवाई करावी लागेल. न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले की, गरज भासल्यास कठोर होण्यास अजिबात…

Read More

INDIA Bloc Protest Delhi | Election Commission March Against EVM

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक SIR बाबत सुरू असलेल्या विरोधादरम्यान १९ विरोधी पक्षांचे नेते उद्या दिल्लीत निवडणूक आयोगाला घेराव घालणार आहेत. INDIA आघाडीचे विरोधी खासदार दिल्लीत ‘लोकशाही वाचवा मार्च’ काढणार आहेत. ते संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या (ECI) मुख्यालयापर्यंत सुमारे ३ किमी पायी चालत जाणार आहेत. विरोधी आघाडीने ३० सप्टेंबर रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा…

Read More

साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात संपन्न:मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान- रविंद्र चव्हाण

साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नांदी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उपस्थित होते. या संमेलनात माहिती तंत्रज्ञान, AI आणि साहित्य’ या विषयावर आधारित चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. AI मुळे बदलते…

Read More

सांगलीत संतापजनक घटना:ईश्वरपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन केले गैरकृत्य

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (इस्लामपूर) शहरात एका 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मूळची सातारा जिल्ह्यातील असणारी ही विद्यार्थिनी ईश्वरपूर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. ओळखीचा गैरफायदा घेत दोन तरुणांनी तिला एका लॉजवर नेले आणि शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अमानुष घटनेमुळे कॉलेज प्रशासनासह…

Read More

प. बंगालमधील दोन जागांवर उद्या पोटनिवडणूक:15 वर्षांत प्रथमच ममता ना मुख्यमंत्री-आमदार, ना उमेदवार; तामिळनाडू-आसाम-पुडुचेरीतही मतदान

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुडुचेरी या चार राज्यांमध्ये उद्या पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर पुडुचेरीमध्ये एका विधानसभा मतदारसंघासाठी आणि आसाममध्ये एका लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल. सर्वांत महत्त्वाचे पश्चिम बंगाल आहे, जिथे १५ वर्षांनंतर प्रथमच अशी निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जी राज्याच्या मुख्यमंत्रीही नाहीत,…

Read More

Varsha Gaikwad Slams Mumbai Police Over Azad Maidan Congress Office Raid

“नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवले जात आहे. पहाटे 4 वाजता मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आणि सकाळी 7वाजता दादरच्या ‘टिळक भवन’मध्ये पोलिसांनी विनावॉरं . मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या पोलीस कारवाईनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि अधिकृत वक्तव्यातून महायुती सरकारवर थेट तोफ डागली. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण,…

Read More

Anil Kapoor Wins Best Actor for Subhedar at Asian Academy Creative Awards

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही मेगास्टार अनिल कपूर हे त्यांचा सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात. आणखी एका मोठा टप्पा पार करत त्यांना सुभेदार मधील त्यांच्या अभिनयासाठी Asian Academy Creative Awards मध्ये त्यांना 2026 नॅशनल विनर बेस्ट अभिनेता इन लीडिंग रोल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात…

Read More