Headlines

रोहित पवार यांचे एमपीएससी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन सुरू:देशभरातून पाठिंबा मिळेल; सरकारला राजकीय किंमत मोजावी लागेल, पवारांचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून होणाऱ्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि पैशांच्या जोरावर अधिकारी बनविण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करीत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. एमपीएससीचा माझ्या कुटुंबाला कोणताही वैयक्तिक फायदा नाही. माझ्या मुलांनाही एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे नाही. मात्र, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलो आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. एमपीएससीच्या माध्यमातून…

Read More

Balasaheb Thorat Slams Police Action Against Tribal Students in Mumbai

“आपल्या न्याय्य आणि घटनादत्त हक्कांसाठी नाशिक ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादाची भाषा करण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांना बेड्या ठोकत आहे. आंदोलन करणे, प्रश्न विचारणे आणि न्याय मागण . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या दादर येथील ‘टिळक भवन’मध्ये आश्रयाला थांबलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मध्यरात्री झालेल्या कथित…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या प्रसंगावधानाने तब्बल १७४ लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एका ‘कॅप्टन’च्या धाडसाचे आणि शौर्याचे…

Read More

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 14 लाखांची खंडणी:रुग्णालयातील कागदपत्रे चोरून 10 लाखांची पुन्हा मागणी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात एका डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहिणी सुकुमार खेमाणे (वय 32, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. एका 47 वर्षीय डॉक्टरने याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉक्टरचा धानोरीतील भैरवनगर परिसरात…

Read More

Jammu Kashmir Terrorists Using LoRa Devices to Avoid Tracking

लेखक: रौफ डार21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जम्मू-काश्मीरमध्ये ट्रॅकिंगपासून बचाव करण्यासाठी दहशतवादी LoRa उपकरणाचा वापर करत आहेत. LoRa म्हणजे लॉन्ग रेंज उपकरण. हे कमी ऊर्जेवर चालणारे रेडिओ-फ्रीक्वेन्सी कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे. याच्या माध्यमातून संदेश, लोकेशन आणि इतर डेटा पाठवला जातो. सुरक्षा यंत्रणांनी कम्युनिकेशन उपकरणांच्या वापराबाबत अलर्ट जारी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या उपकरणांच्या माध्यमातून दहशतवादी सामान्य मोबाइल…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने 135 वर्षे जुन्या ग्रंथालयाबाबत उत्तर मागितले:सरकारला विचारले- सेंट्रल व्हिस्टामध्ये 8.5 लाख पुस्तकांसाठी किती जागा? 2 खोल्या मिळणार का?

दिल्लीतील १३५ वर्षे जुनी सेंट्रल सेक्रेटेरिएट लायब्ररी (CSL) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. न्यायालयाने विचारले की, नव्या सेंट्रल व्हिस्टा योजनेत ग्रंथालयासाठी किती जागा देण्यात आली आहे. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने सोमवारी केंद्राला जागेचा आराखडा आणि संपूर्ण तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यास सांगितले. न्यायालयाने विचारले की, १८९१…

Read More

Mumbai Congress HQ Midnight Arrest Controversy

“राज्यातील आणि देशातील हुकूमशाही सरकारने सर्व कायदे, नियम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्णपणे धाब्यावर बसवण्याचे नीच कृत्य सुरू केले आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थिनी मध्यरात्री विश्वासाने काँग्र . आदिवासी विद्यार्थिनींवर मध्यरात्री कोणाच्या अधिकारात कारवाई? घडलेल्या धक्कादायक घटनेचा पाढा वाचताना अतुल लोंढे म्हणाले, “भारतीय कायद्यानुसार कोणत्याही महिलेला किंवा विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी,…

Read More

Naseeruddin Shah & Piyush Mishra Controversy

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. या निदर्शनात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. दरम्यान, अभिनेता पीयूष मिश्रा यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या अभिजीत दिपके यांच्यासोबतच्या भेटीचा उल्लेख करत देशातील इतर मुद्द्यांवरील त्यांच्या मौनावर…

Read More

आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत, पासपोर्ट जप्त करा!:नितेश राणेंचा दावा, म्हणाले- रोहित पवारांनी तारीख-वेळ सांगावी, मी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच!

“मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार आहे; त्यामुळे रोहित पवारांनी इकडे-तिकडची भाषा करण्यापेक्षा स्वतः कधी मंत्री होणार याची तारीख आणि वेळ आधी जाहीर करावी,” असा जोरदार टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी रोहित पवार, ठाकरे बंधूंचा मोर्चा, आदित्य ठाकरे, सीजेपीचे आंदोलन, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न…

Read More

हडपसरमध्ये बिलिंगवरून वाद चिघळला:रुग्णालय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, सात जणांवर गुन्हा

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने जाब विचारणाऱ्या एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत रमीत राकेश गुप्ता (वय ३५, सध्या रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, मूळ रा. जिंदल ग्लोबल सिटी, सोनीपत, हरयाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह नातेवाईकांविरुद्ध…

Read More