Headlines

MPSC आयोग बरखास्त करून काय होणार?:रोहित पवारांची भूमिका, नितेश राणेंबाबत म्हणाले- भाजप सोडून आमच्यासोबत आले तर एकत्र मंत्री राहू शकतो

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून मोठे विधान केले आहे. रोहित पवार यांनी एमपीएससी आयोगातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत, तसेच नितेश राणे यांना थेट महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. एमपीएससीत हजारो…

Read More

सोशल मीडियाचे फायदे-तोटे अन् विद्यार्थ्यांचे रोखठोक विचार:फिरोदिया शाळेत‎वादविवाद स्पर्धेला‎ मिळाला प्रतिसाद‎

अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमार फिरोदिया यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे डॉ. पूर्णिमा बेहेरे व रवींद्र चोभे,…

Read More

बुद्धिबळ व तायक्वांदो अन् मैदानी स्पर्धेमध्ये रेसिडेन्शियलचा डंका:जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ‎खेळाडूंची झाली निवड‎

क्रीडा व युवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ, तायक्वांदो व मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शेवगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटांतील मैदानी स्पर्धेत तालुक्यातील सुमारे ४०० विद्यार्थी…

Read More

शेतीतील प्रयोग:20 गुंठ्यांमध्ये झेंडूचे 3 लाखांचे उत्पन्न, चव्हाणवाडीत पेरूच्या अंतर्गत फळबागेत झेंडूची लागवड‎

पेरूच्या फळबागेत आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करून अवघ्या २० गुंठे क्षेत्रातून तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी प्रयोग चव्हाणवाडी (ता. माढा) येथील ७० वर्षीय शेतकरी रमेश पंढरीनाथ नांगरे यांनी केला आहे. पेरूच्या बागेचे उत्पादन सुरू होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा सदुपयोग करत त्यांनी झेंडूचे आंतरपीक घेतले. नियोजनबद्ध लागवड, ठिबक सिंचन आणि कुटुंबाच्या मेहनतीच्या जोरावर तीन महिन्यांत…

Read More

अहिल्यानगरात आई-वडिलांनी मिळून‎ केला मुलाचाच खून‎:व्यसनावरून झाला वाद, मृतदेह जाळून पुरावा नष्ट‎

अहिल्यानगर‎ जिल्ह्यातील तालुक्यातील गुणवडी शिवारात‎ दारूच्या व्यसनावरून झालेल्या ‎वादातून आई-वडिलांनी आपल्या ‎मुलाला लाकडी दांडक्याने बेदम ‎मारहाण केली. यात गंभीर जखमी‎ होऊन उपचारांविना त्याचा मृत्यू‎ झाला. त्यानंतर पुरावा नष्ट ‎करण्यासाठी आई-वडिलांनी ‎मृतदेह शेतात नेऊन जाळल्याची ‎घटना उघडकीस आली आहे.‎ प्रवीण प्रकाश लांडगे (वय ‎अंदाजे 25) असे मृत तरुणाचे ‎नाव आहे. या प्रकरणी त्याचे‎ वडील प्रकाश लांडगे…

Read More

राज्यात ऑक्टोबर हीटचा कहर, हवामान विभागाचा अलर्ट:मुंबईचा पारा 36 अंशांवर, अकोल्यात सर्वाधिक उष्णता

राज्यातून मान्सूनने परतीची वाट धरल्यानंतर आता उन्हाचा कडाका अचानक वाढू लागला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चढल्याने नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा जोरदार चटका बसत आहे. वाढत्या उष्णतेच्या आणि उकाड्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. एकीकडे उन्हाचा चटका आणि दुसरीकडे पावसाअभावी निर्माण झालेली भीषण…

Read More

साहेब… टँकरने पाणी आणून पीक जगवतोय‎‎:कटफळ येथे पालकमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद , पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही‎

. दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील तुळशी येथील शेतकरी व ग्रामस्थ यांची भेट घेतली. गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत चारा डेपो सुरू करण्याबाबतचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच तुळशी गावातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी…

Read More

गांधीवाद आध्यात्मिक मानवतावाद- डॉ. सतीश तराळ:महात्मा गांधीजींचे आचार हाच गांधीवाद; सत्य, अहिंसा, सर्वोदय आणि सत्याग्रहाची जगाला देण‎

महात्मा गांधी हे विश्वातील थोर व्यक्तिमत्त्व असून, गांधीवाद ही जगातील अभूतपूर्व व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आहे. शस्त्राशिवाय अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा उभा करणारे गांधीजी हे जागतिक इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. “त्यांचे आचार हाच गांधीवाद असून, गांधीवाद हा धार्मिक, आध्यात्मिक मानवतावाद आहे,” असे प्रतिपादन श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवून पोलिसांकडून धमक्या:विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; दडपशाही थांबवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रस्त्यातच अडवून त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात असून, ही दडपशाही त्वरित थांबवावी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. “ही कुठल्या प्रकारची लोकशाही?” विजय वडेट्टीवार…

Read More

डीपफेक व्हिडिओवर जान्हवी कपूर संतापली:म्हणाली- तंत्रज्ञानाचा गैरवापर लैंगिक छळासारखा, ज्युनियर NTR, चिरंजीवीचे मानले आभार

अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी आपल्या ‘देवरा: पार्ट 1’ या चित्रपटातील ‘चुट्टामल्ले’ गाण्यावर तयार करण्यात आलेल्या एआय-निर्मित अश्लील (डीपफेक) व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक निवेदन जारी करून त्यांनी तंत्रज्ञानाच्या या गैरवापराची तुलना लैंगिक छळाशी केली. जान्हवी यांनी म्हटले की, महिलांच्या संमतीशिवाय अशा प्रकारची सामग्री तयार करणे त्यांच्या प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन आहे. यासोबतच…

Read More