Headlines

MPSC Paper Leak Controversy | Pune Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेत उघडकीस आलेल्या पेपरफुटीच्या प्रकारामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीक . मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही लढा सुरूच तत्पूर्वी, बुधवारी (३० सप्टेंबर) विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…

Read More

डॉक्टर होण्याची संधी सोडली, ट्रेनमध्ये गाऊन पैसे कमावले:‘विकी डोनर’ने बदलले नशीब, आयुष्मान खुराना म्हणाला- धोका पत्करून इथपर्यंत पोहोचलो आहे

आयुष्मान खुराना आज बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी एक मानले जातात, ज्यांनी आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. चंदीगडमधून आलेल्या आयुष्मानने थिएटर केले, रेडिओ जॉकी म्हणून काम केले, एमटीव्हीवर व्हीजे राहिले आणि अनेक ऑडिशन्स दिल्या. त्यांना इंडियन आयडॉल-२ मध्येही नकार मिळाला. २०१२ मध्ये ‘विकी डोनर’मधून त्यांच्या चित्रपट…

Read More

पाणी आणून कपाशी जगवण्याची धडपड‎:दोन एकर कपाशीला दररोज 9 टँकर; बळीराजाला रोज 7 ते 8 हजारांचा आर्थिक भुर्दंड‎

a पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाच्या भरवशावर पेरलेली पिके आता पाण्याअभावी करपू लागली असून, हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः जीवाची बाजी सुरू आहे. ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारपानपट्ट्यात सध्या पावसाअभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवारातील जमीन कोरडीठाक पडली असून, अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. उभ्या पिकांची…

Read More

अभिजात मराठीचा जागर; उद्यापासून राज्यस्तरीय मराठी भाषा संमेलन:साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षपदी, नामदेव कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन‎

मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शहरात ‘अभिजात मराठी भाषा संमेलन’ शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वसंत सभागृहात होणार आ . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लोणी आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व…

Read More

Owaisi Claims SIR Is Backdoor NRC; Chhatrapati Sambhajinagar Statement

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी ‘एसआयआर’ (SIR – Schedule of Indian Residents) चे वर्णन “मागच्या दाराने आलेली एनआरसी” (backdoor NRC) असे केले. भाजप सरकार कालांतराने या प्रक्रियेचे रूपांतर नागरिकत्व पडताळणी प्रक्रियेत करेल, असा आरोप त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष…

Read More

महसूल मंत्री करणार दुष्काळी पंचनामा प्रक्रियेचा ‘पंचनामा’:बावनकुळे उद्या करणार अकाेला, बाळापूर तालुक्यात पाहणी‎

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्यात येत असून, शनिवारी ते अकोला व बाळापूर तालुक्यातील पाहणी करणार आहेत. सध्या पीक परिस्थितीचे सरकारी यंत्रणांकडून पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्यासाठी नेमकी टीम फिल्डवर आहे का, खरा पंचनामा होत आहे का, हे बावनकुळे तपासणार आहेत. त्यामुळे संयुक्तपणे पंचनामे करणाऱ्या महसूल,…

Read More

शिक्षण, संस्कार अन् माणुसकीने जीवनात मिळेल खरा आनंद:श्रीराम शिक्षण संस्थेच्या व्याख्यानमालेत ”जाऊ आनंदाच्या गावा” विषयावर भाष्य

“जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल, तर शिक्षण, संस्कार, नम्रता आणि माणुसकीची वाट धरली तरच जीवनात खरा आनंद मिळेल. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षकांचा आदर करणे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने वागणे, हाच आनंदी जीवनाचा खरा मार्ग आहे,” असे . श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावर ते बोलत होते….

Read More

मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन:मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत 11 मेट्रो स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टी आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहे. CJPचे संयोजक अभिजीत दीपके यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार हे या देशातील सर्वात मोठे देशद्रोही असल्याचे म्हटले होते. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला…

Read More

यूपीच्या 14 शहरांत पूर, मंदिर-शाळांत शिरले पाणी:बिहारमध्ये पुराचा 2 लाख लोकांना फटका, हिमाचल प्रदेशात पावसाचा इशारा

उत्तर प्रदेशात पाऊस थांबला असला तरी नद्यांना आलेला पूर अद्याप कायम आहे. गंगा, शारदासह 15 नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहत आहेत. लखनऊमध्ये सई आणि गोमती नद्यांची पाणीपातळी सतत वाढत आहे. सखल भागात 5 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. बाराबंकीमध्ये सरकारी शाळा आणि मंदिरांमध्येही पाणी शिरले आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंडक, कोसीसह अनेक नद्यांना पूर…

Read More

महात्मा गांधींची 157 वी जयंती:पीएम मोदींनी राजघाटावर वाहिली आदरांजली; मागील वर्षी राहुल गांधी पोहोचले नव्हते

महात्मा गांधी यांची आज १५७ वी जयंती आहे. नवी दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळी राजघाटावर पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. त्यांच्याशिवाय दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या वर्षी राहुल गांधी देशाबाहेर होते. त्यामुळे ते राजघाटावर पोहोचले नव्हते. मात्र यावेळी ते देशातच…

Read More