Headlines

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान:निफाड नगरपंचायतीची‎विशेष स्वच्छता मोहीम‎

नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा – २०२६’ अभियानांतर्गत गांधी जयंतीनिमित्त ‘एक दिवस, एक तास, एकसाथ’ या संकल्पनेतून गुरुवारी संगमेश्वर मंदिर परिसर व निफाड शहर येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत निफाड नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहभागातून संगमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात…

Read More

दुष्काळ ‘ट्रिगर-1’ यादीमध्ये चांदवडचा समावेशाच्या मागणीसाठीचे उपोषण मागे:13 पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास 14 ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण‎

तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर १’ दुष्काळी यादीत समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात सहा शेतकऱ्यांनी सुरू केलेले अन्नत्याग उपोषण तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, १३ ऑ . यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही…

Read More

राहुड घाटात पाच वर्षांत 21 प्रवाशांचा मृत्यू; कायमस्वरूपी उपाययोजना करा:आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास रास्ता रोको; उमराणे प्रेस क्लबचा इशारा‎

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक राहुड घाटात मागील पाच वर्षांत २१ निष्पाप प्रवाशांनी जीव गमावला आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांना आळा घालण्यासाठी त्वरित कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच चांदवड, देवळा, मालेगा . तसेच मंगरूळ येथील ‘रिद्धी सिद्धी टोल वे कंपनी’लाही निवेदन देण्यात आले. आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास चिंचवे ग्रामस्थ व उमराणे प्रेस…

Read More

गंगापूर खरेदीविक्री संघाला अशोक पाटील डोणगावकर यांचे नाव देण्याचा ठराव:गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात‎

गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (३० सप्टेंबर) संस्थेच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघास महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व . सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे सभापती बद्रीनाथ भानुदास पाटील बाराहाते होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सुमारे १३० सभासदांनी…

Read More

गवळीशिवरा जि.प. शालेय व्यवस्थापन समितीची निवड:अध्यक्ष भारत गवळी, उपाध्यक्षपदी विलास म्हस्के‎

गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी भारत कडुबा गवळी तर उपाध्यक्षपदी विलास एकनाथ म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेतील पहिली ते नववीच्या वर्गांमधून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यात भारत रामदास सोनवणे, नवनाथ श्यामराव गवळी, मधुकर रावसाहेब गवळी, सविता राज गवळी,…

Read More

पैठण शहरामध्ये शनी अमावास्येला मुनिसुव्रतनाथांचा महामस्तकाभिषेक:10 ऑक्टोबरला देशभरातील जैन बांधवांची उपस्थिती राहणार‎

शनी अमावास्येचे औचित्य साधून पैठण येथील श्री १००८ भगवान मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र येथे शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी भव्य महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन केले आहे. . या धार्मिक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी व नियोजनासाठी गुरुवारी पैठण येथील जैन मंदिरात अतिशय क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री विलास पहाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा…

Read More

8 तालुक्यांत 350 पथकांद्वारे पिकांचे पंचनामे‎:कृषी, महसूल विभागाकडून शेतातच पीक नुकसानीसह बँकेच्या माहितीचे संकलन‎

जिल्ह्यात मागील ६० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, ६ लाख हेक्टरवरील खरीप पिके शेतातच वाळून गेली असल्याने शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता प्रशासनाकडून गंगापूर, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, पैठण, वैजापूर, फुलंब्री आणि सिल्लोड या आठही तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या प्रत्यक्ष पंचनाम्यांना युद्धपातळीवर सुरुवात केली असून, जवळपास ३५० पथके या कामात व्यस्त आहेत. आठवडाभरात पंचनाम्याचा अहवाल…

Read More

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत तरुण शेतकऱ्याची धरणात उडी:लोणीच्या तरुणाची नारंगी-सारंगी धरणात आत्महत्या‎

मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून आपल्याला होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख केला आणि त्यानंतर वैजापूर शहरातील नारंगी-सारंगी धरणात उडी घेऊन लोणी बुद्रुक येथील समाधान शिवाजी इंगळे (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या व्हिडिओमुळे या घटनेला गंभीर वळण मिळाले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी राजू भानुदास रिठे (रा. लोणी बुद्रुक) याच्याविरुद्ध आत्महत्येस…

Read More

लाडसावंगीत कापूस खरेदी केंद्र सुरू; पहिल्या दिवशी 8,100 रुपयांचा भाव:उद्घाटनाप्रसंगी 101 शेतकऱ्यांना 5 लिटरचे वॉटर जार वाटप‎

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कापूस खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (छ. संभाजीनगर) सभापती श्रीराम शेळके यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असू . केंद्राचे संचालक व माजी सरपंच सुदाम हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले की, यंदा परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा…

Read More

लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्रच अंधारात:प्रसूतीसाठी सिल्लोडला धाव, तीन वर्षांपासून वीज गुल, उपकेंद्रातील कर्मचारीही सुविधांच्या प्रतीक्षेत‎

शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेली आरोग्य यंत्रणा प्रशासकीय अनास्थेमुळे कशी धूळ खात पडते, याचा जिवंत पुरावा सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या रूपाने समोर आला आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने सुमारे तीन वर्षांपूर्वी या उपके . ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने रात्री १० च्या सुमारास उपकेंद्राला थेट भेट देऊन पाहणी केली असता संपूर्ण आवारात काळोख पसरल्याचे दिसून आले….

Read More