Headlines

परिचारिकांचे कामबंद आंदोलन:सेवा विस्कळीत होण्याची भीती, शल्य चिकित्सक, पालकमंत्र्यांची घेतली भेट‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे एका महिला अधिपरिचारिकेवर (नर्स) झालेल्या अत्याचाराची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान या परिचारिकांनी आज दिवसभरात पालकमंत्री, जीएमसीचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार यांची स्वतंत्ररित्या…

Read More

शिवसेना नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला:बंदुकीच्या दस्ताने चेहऱ्यावर प्रहार; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी अंतर्गत वाद असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या कात्रप परिसरात एका हळदी समारंभात राजकीय वैमनस्यातून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुळावर बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाचे नाक फ्रॅक्चर जाले असून, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक…

Read More

Women protest at Mahavitaran to remove 33 KV line

मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठ . दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत…

Read More

आरोग्यमंत्र्यांच्या ‘संवाद यात्रे’पूर्वी यंत्रणा झाली सतर्क:जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाची अचानक करण्यात आली तपासणी‎

राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या आगामी आरोग्य संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यांनी रु . अकोला येथील शासकीय रुग्णालयात नुकतीच एक खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेत एका गरीब महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन संपूर्ण…

Read More

शिंदेंना निमंत्रण नाही, मंत्रिमंडळ बैठकीत उमटले पडसाद:सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुर तर्फे शेवाळा या गावांमध्ये शेतखरडणी अनुदान वाटपात गैरव्यवहार करून शासनाची ६.१५ लाख फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी तारीख 8 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पिंपरी कृष्णापुर तर्फे शेवाळा व अन्य एका गावामध्ये सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडणीचे अनुदान मंजूर…

Read More

सिद्धेश्वर हायस्कूलमधील 935 विद्यार्थ्यांना दिली वृक्षांची भेट:सिल्लोड तालुक्यातील शाळांमध्ये ‘एक विद्यार्थी एक झाड’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असून, समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने वृक्षवल्ली टीम सिल्लोड आणि योगेश पाटील यांनी ८ मार्च रोजी केलेला १०,५८५ वृक्षलागवडीचा संकल्प आता साकार होत आहे. . या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्र कृषी दिन या दोन्ही महत्त्वपूर्ण…

Read More

मृग नक्षत्र कोरडे:जून महिन्याचे 21 दिवस पावसाविना; खंडाळा परिसरात खरीप पेरण्या ठप्प, विहिरींच्या जलपातळीत मोठी घट‎

खंडाळा परिसरात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू जून महिन्याचे पहिले वीस दिवस पूर्णपणे पावसाविना कोरडे गेले असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत शेतांमध्ये पेरणीची लगबग अंतिम टप्प्यात असायची, मात्र यंदा पावसाने दगा दिल्यामुळे हजारो हेक्टरवरील शेतजमीन अद्याप ओस पडली आहे. कडक ऊन आणि…

Read More

अकोट पालिकेत कचऱ्याचे राजकारण; सत्ताधारी अन् विरोधकांमध्येच जुंपली:कचरा उचलण्यावरून नगरसेविकेचा संताप; विरोधक म्हणतात स्टंट‎

शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न . ७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः…

Read More

सोनम वांगचुक यांचे उपोषण, स्वरा भास्कर आंदोलनात सहभागी:सोनी राजदान-शबाना आझमी यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. कॉकरोच जनता पार्टीसोबत सुरू असलेल्या या आंदोलनाला आता बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी अभिनेत्री स्वरा भास्कर स्वतः आंदोलनस्थळी पोहोचल्या आणि सोनम वांगचुक यांची भेट घेतली. तर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, शबाना आझमी आणि रुबीना दिलैक यांसारख्या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सोनम वांगचुक…

Read More

पंडित सुरेश तळवलकर यांच्या 'आवर्तन' ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन:लेखणी कागदावर उतरल्यावर ग्रंथ बनतो, इतिहास रचला जातो- पद्मश्री शेखर सेन

पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. संगीत नाटक अकादमीचे माजी संचालक, ज्येष्ठ कलावंत पद्मश्री शेखर सेन यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना सेन म्हणाले की, लेखणी कागदावर अंकित होते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो आणि इतिहास रचला जातो. तालयोगी आश्रम, आवर्तन गुरुकुल आणि अभिजात अकादमीतर्फे मयूर कॉलनीतील…

Read More