Headlines

'समाजात विद्वत्ता-नम्रतेचा संगम हवा':गुरुपौर्णिमेनिमित्त विद्या प्रबोधिनीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन

समाजात विद्वत्ता आणि नम्रता यांचा संगम होण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित समाजगुरुंच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, ज्यांच्याकडे विद्वत्ता आणि कर्तृत्व आहे, त्यांनी अधिक नम्र असावे. तसेच, जे नम्र आहेत, त्यांनी अधिक कर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा बाळगावी. आज सन्मानित झालेल्या समाजगुरुंमध्ये…

Read More

रस्त्यांवरील कळपांमुळे अपघातात मोठी वाढ:मोर्शीत मोकाट जनावरांनी घातला हैदोस : नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता‎

शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातसुद्धा घडला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मध्यभागी, जनावरांचे कळप बसून राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरातील बसस्थानक परिसर, सिंभोरा चौक, जयस्तंभ चौक, जुने बसस्थानक, महामार्ग, मुख्य भाजी बाजार, अशा मध्यवर्ती भागांत जणू काही जनावरांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना…

Read More

इंडिगोच्या अहमदाबाद-मुंबई विमानाची सुरतमध्ये आपत्कालीन लँडिंग:विमानात 3 वर्षीय बाळ बेशुद्ध, वेळेवर उपचार मिळाल्याने वाचला जीव

अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने पायलटने वैद्यकीय आणीबाणी (मेडिकल इमर्जन्सी) घोषित केली. विमानाचे सुरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (इमर्जन्सी लँडिंग) करण्यात आले. मुलाला सुरतमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची ओळख सौरभ अशी झाली आहे. विमानात उपस्थित असलेल्या दोन डॉक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार…

Read More

मान्सूनला दृष्ट लागली:इतिहासातील दुसरा सर्वात कोरडा जून संपत आला, जून 2009 मध्ये सरासरीपेक्षा 49 %, तर यंदा जूनमध्ये 42.2% तूट

नैऋत्य मान्सून दोन आठवड्यांनंतर आता पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला महाराष्ट्रात पुढील वाटचालीस अनुकूल ठरेल. याचा वेग चांगला राहिला तर येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत मान्सूनचा पाऊस पडू शकेल. दरम्यान, पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात कोरडा जून महिना संपत आहे. यापूर्वी २००९ मध्ये…

Read More

ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अजिंठा घाटामध्ये ट्रक उलटला:लसणाने भरलेला ट्रक जात होता केरळला‎

अजिंठा घाटातील वळणावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लसणाने भरलेला एक ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही बचावले असून, ट्रकचे नुकसान झाले आहे. राजस्थानहून केरळच्या दिशेने लसूण घेऊन जाणारा ट्रक (आरजे २० जीसी ४३८१) मंगळवारी सकाळी अजिंठाघाटात…

Read More

रिकामे सिलिंडर रस्त्यावर टाकून रास्तारोको:शेंदुर्णीत सिलिंडर वितरण विस्कळीत; सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी केले आंदोलन‎

परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून गॅस सिलिंडरचे वितरण विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार चकरा मारूनही गॅस मिळत नसल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता संतप्त ग्राहकांनी रिकाम्या टाक्या रस्त्यावर आडव्या लावून रस्ता रोको आंदोल . शेंदुर्णी परिसरात इंडियन गॅसचे एकमेव वितरक आहेत. शनिवारी सकाळी गॅस मिळवण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना “सिलिंडर शिल्लक नाही’ असे नेहमीचेच उत्तर…

Read More

शिवना येथे शिवमहापुराण कथेची सांगता:आज भव्य कीर्तन, महाप्रसाद

प्रतिनिधी | शिवना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सुरु असलेल्या असलेल्या शिवमहापुराण कथेची सांगता सोमवारी भव्य कीर्तन व महप्रसादाने होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात प्रवचनकार जयवंत महाराज नांदेडकर यांच्या वाणीतून कथा श्रवण करताना भाविक मंत्र मुग्ध झाले होते. सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी दुपारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध…

Read More

Janhvi Kapoor, Shanaya Kapoor & Kapoor Family at Anshulas Pre-Wedding Celebration

26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. अंशुला तिचा होणारा नवरा रोहन ठक्करसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात माता की चौकीने झाली, ज्यात संपूर्ण कपूर कुटुंबाने भाग घेतला. शनाया कपूरने या कौटुंबिक कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले…

Read More

मेगा शिक्षक भरतीला हिरवा कंदील:जुन्या नियमात बदल, 31 मेपर्यंत हजारो पदांसाठी मोठी संधी; पवित्र पोर्टलवरून मेगा प्रक्रिया

राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांना 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका…

Read More

Nazia Elahi Khan Protests Lenskart Dress Code Ban Tilak VIDEOS

प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या आपल्या एका धोरणामुळे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांनी एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन या धोरणाचा तीव्र निषेध . लेन्सकार्ट कंपनीची एक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) सोशल मीडियावर लीक झाली आहेत. या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना कामावर असताना कपाळावर टिळा लावणे, बिंदी…

Read More