Headlines

छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे…

Read More

ऑरिकसाठी 3200 हेक्टर जमिनीच्या मोजणीला पुढील आठवड्यात प्रारंभ:6 गावांतील बाधित शेतकऱ्यांची संख्या 3 हजारांवर

ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नव्याने ३२०० हेक्टर (सुमारे ८ हजार एकर) जमिनीच्या मोजणीस पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक गावात संयुक्त मोजणीसाठी स्वतंत्र पथक तैनात असणार असून, एका महिन्यात मोजणी पूर्ण झाल्यावर जमिनीच्या दरनिश्चितीसाठी वाटाघाटी केल्या जातील. ऑरिकच्या विस्तारासाठी एमआयटीएल प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शासनाने…

Read More

दोन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल:खोट्या पंचनाम्याचा अहवाल दडपण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

खोट्या पंचनाम्याचा अहवाल सादर न करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आणि कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीच्या पायाचे…

Read More

Bajaj Pulsar NS400Z Launch: New GST Rules Slash Bike Price

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोने नवीन पल्सर NS400Z 349cc इंजिनसह लॉन्च केली आहे. सरकारच्या नवीन GST 2.0 नियमांचा फायदा घेण्यासाठी कंपनीने इंजिनची क्षमता कमी केली आहे. यामुळे बाईकच्या एकूण किमतीत लक्षणीय घट झाली आहे. 2026 बजाज पल्सर NS400Z मधील सर्वात मोठे अपडेट तिच्या पॉवरट्रेनमध्ये करण्यात आले आहे. पूर्वी यात 373cc चे इंजिन होते,…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर स्थलांतरित करा:हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याची माहिती

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, मंदिरालगतच्या फरासखाना पोलिस ठाण्याची जागा या विस्तारासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दर्शवली आहे. अर्थात, ही जागा तातडीने रिकामी केली जाणार नसून, त्याऐवजी आधी पर्यायी जागेवर नवे पोलिस संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे. मात्र, मंदिर ट्रस्टने फरासखाना पोलिस ठाण्याच्या जागेची मागणी…

Read More

पिंपळोद: बोर्डी नदीवरील पूल, रखडलेल्या रस्त्यांसाठी:पालकमंत्र्यांना साकडे, जीवघेणा प्रवास थांबवण्याची मागणी

पिंपळोद गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पांदण रस्ते, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती बोर्डी नदीच्या…

Read More

पुण्यात रेडझोनच्या नवीन इंजिनिअरिंग आणि एआय हबचे उद्घाटन:उत्पादन क्षेत्राच्या डिजिटलायझेशनला मिळणार गती, संशोधनाला चालना

देशातील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात ‘रेडझोन’ या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नवीन ‘इंजिनिअरिंग आणि एआय हब’चे उद्घाटन केले. या विस्तारामुळे कंपनीच्या भारतातील कामकाजाला नवी गती मिळणार असून, उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल. पुण्यातील हे अत्याधुनिक केंद्र प्रामुख्याने प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल डेटा सिस्टिम्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स…

Read More

चेन्नई विमानतळावर प्रवासी अनेक तास अडकून पडले:आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या 12 पैकी 4 गेट बंद झाल्यामुळे रांगा लागल्या; विमानतळ प्राधिकरणाकडे कारवाईची मागणी

चेन्नई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळेत शेकडो प्रवासी अनेक तास अडकून पडले होते. हे प्रवासी लंडन, दुबई, सिंगापूर, म्यानमार आणि दोहा यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाण करणार होते. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5 ते 11 या वेळेत सुमारे 17 आंतरराष्ट्रीय विमानांना येथून रवाना व्हायचे होते. गेट बंद झाल्याने लागल्या लांबच लांब रांगा…

Read More

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत असे

दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत. तपासात असे समोर आले आहे की, यामागे कोणतीही यांत्रिक बिघाड किंवा बॅटरी डिस्चार्ज होणे हे कारण नाही, तर ‘BAT-BMS’ नावाचे एक स्मार्टफोन ॲप आहे. खोडकर घटक आणि सोशल मीडियावर व्हायरल कंटेंट बनवणारे…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ:सातारा, जळगाव, बारामतीसह परभणीला वादळाचा तडाखा; शेती पिकांचे नुकसान

राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती क्षेत्राला, विशेषतः फळबागांना बसला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. सातारा, पुणे, जळगाव आणि परभणी जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान केले…

Read More