Headlines

'राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले':विनायक राऊत यांची सडकून टीका, मुंबईतील परिस्थितीवरून सरकारला धरले धारेवर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि भाजपच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, रामरक्षा आंदोलन आणि पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली….

Read More

Panchkula JE Arrested in Rs 3.50 Cr Sports Company Scam; Neeraj Chopra Photo Used

Marathi News National Panchkula JE Arrested In Rs 3.50 Cr Sports Company Scam; Neeraj Chopra Photo Used पंचकुला5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्वतःला सरकारी अधिकारी भासवून दिल्लीतील एका स्पोर्ट्स कंपनीचे संचालक शिव प्रकाश सिंह यांची तब्बल 3.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंचकुला महानगरपालिकेचे जेई रोहित सैनी यांना अटक करण्यात आली आहे. कर्नाल येथील रहिवासी रोहित या…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा 10वा दिवस:लोकसभेत राहुल गांधींविरोधात विशेष हक्कभंग नोटीस, गृहमंत्र्यांविरोधात असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी १०वा दिवस आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दिली आहे. अनुराग यांचा आरोप आहे की, राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर केला. गंभीर आणि निराधार आरोप केले….

Read More

Bamukto Protest Warning: PhD Scam, Research Grants & Discrimination Issue

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मह . संघटनेच्या वतीने मा. कुलगुरूंना विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे….

Read More

नाशिक कारागृहाची रवानगी टाळण्यासाठी ‘सर्पदंश’चा डाव:महिला कैदीचा बनाव उघड, पायाला पिन टोचल्याचे ‎पोलिसांचे म्हणणे‎

न्यायालयीन कोठडीत रवानगी होऊन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जाण्याची शक्यता असताना पोलीस कोठडीतील महिला आरोपीने पायाला साप चावल्याचा बनाव केल्याचा प्रकार सोमवारी ( २४ ऑगस्ट) नेवासा येथे उघडकीस आला. अहिल्या दत्तात्रेय मैराळ (वय ३८, रा. गंगापूर) हिने सकाळी लॉकअपमध्ये आरडाओरड करत सर्पदंश झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय…

Read More

लासलगावी शोभायात्रा, महाप्रसाद अन् महेश वंदनेतून भक्तीचा जागर:सत्यनारायण, महापूजा आणि शोभायात्रेतून सामाजिक एकोप्याचा संगम‎

लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात आला. मंगळवारी (२३) सका . नाशिक शहरात रविवार कारंजा येथून मुख्य मिरवणूक निघणार होती, मात्र, ऐन मिरवणुकीच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने मिरवणूक रद्द करण्यात आली….

Read More

वैद्यकिय महाविद्यालयात मोफतचे 3 अन खाजगी MRIचे रुग्ण वाढले कसे?:सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल, आरोग्य विभागाने चौकशी करण्याची मागणी

हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मोफत रुग्णांचे दररोज केवळ दोन ते तीनच एमआरआय होत असतांना खाजगी रुग्णालयातून आलेल्या १५ ते १६ रुग्णांचे एमआरआय कसे होतात असा सवाल उपस्थित करण्यात आला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांनी केली आहे. हिंगोली येथे एमआरआय नसल्यामुळे रुग्णांना नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत होते….

Read More

महाराष्ट्र दिन:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वीरांना सलाम; हुतात्मा स्मारकावर फडणवीसांची श्रद्धांजली, प्रगतीचा घेतला आढावा

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी राज्याच्या वैभवशाली परंपरेचा आणि विकासाच्या प्रवासाचा आढावा घेत राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रमिक दिनाच्याही निमित्ताने कामगारांना कृतज्ञतेचा सलाम केला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा…

Read More

नागद येथील आरोग्य शिबिरामध्ये 1220 रुग्णांवर केले मोफत उपचार:रक्तदान शिबिरासही प्रतिसाद

कोरोना काळाने मानवी आयुष्याचे आणि आरोग्याचे खरे मूल्य सर्वांना पटवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सामाजिक दातृत्वाची भावना जपून रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी केले. नागद येथे महाआरोग्य व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, या शिबिरात १२२० रुग्णांची…

Read More

‘कॉर्पोरेट जिहाद’चे कनेक्शन; आश्रयदात्याला मोक्का लावा:छत्रपती संभाजीनगरमधील एका नेत्याने दिला होता आश्रय

नाशिक येथील टीसीएस बीपीओ युनिटमधील महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराच्या प्रकरणाचे धागेदोरे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा एजाज खान हिला ७ मे रोजी शहरातून अटक झाल्यानंतर, तिला ४० दिवस आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली आहे. शनिवारी या…

Read More