कांतारा, केरळचा पारंपरिक कलाविष्कार:मिरवणुकीतील अघोरी नृत्याने वेधले लक्ष, बार्शीत शिव-बसव जयंती मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर
. बार्शीमध्ये शिव-बसव जयंतीच्या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे कांतारा व केरळमधील प्रसिद्ध पारंपरिक नृत्यप्रकार, अघोरी नृत्याने लक्ष वेधले. हा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सादर झालेल्या या नृत्यप्रकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या…