वारकऱ्यांचे व्यासपीठ हे एक संत विचारांचे व्यासपीठ- पालकमंत्री:तरडेला वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा
वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संत विचारांचे व्यासपीठ आहे. मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. या ठिकाणी राजकारण नको, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र तरडे खुर्द (ता. धरणगाव) येथे वारकरी परंपरेच्या भक्तिमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदास महाराज होते. संत…