Headlines

TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई:बीड आणि बिहारमधून 2 फरार आरोपी गजाआड; सर्व 18 सूत्रधार अटकेत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटीच्या बहुचर्चित प्रकरणात भिवंडी पोलिसांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. या घोटाळ्यातील दीर्घकाळापासून फरार असलेल्या 2 मुख्य संशयितांना पोलिसांनी बीड आणि बिहार येथून मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश मिसाळ आणि अशोक साव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, या कारवाईमुळे या गुन्ह्याशी संबंधित सर्व 18 मुख्य सूत्रधार आता पोलिसांच्या जाळ्यात…

Read More

96 दगडी खांबांवर उभे कमलाभवानी मंदिर; दाक्षिणात्य स्थापत्य कलाविष्कार:3 दीपमाळा, बारव, काळ्या पाषाणात सुबक कोरीव काम

करमाळा शहराची ऐतिहासिक ओळख आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कमलाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा एक ठेवा असलेल्या या काळ्या पाषाणातील ९६ खांबांवर उभारलेले भव्य मंदिर आहे. उंचच उंच तीन दीपमाळा, चार देखणी गोपुरे, दगडी तटबंदी, ओवऱ्या आणि ऐतिहासिक बारव अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे मंदिर उठून दिसते. मराठा आणि दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:सत्ताधाऱ्यांमधील 'UCC' वादाचे पडसाद आणि बीड हत्याकांडावरून आज पुन्हा सभागृह तापणार!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार) तिसरा दिवस असून, पहिल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता आजचे कामकाजही अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायद्या’वरून (UCC) सत्ताधारी महायुतीमध्येच उडालेला भडका, बीड हत्याकांडावरून मुंडे बंधू-भगिनींनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचा लोडशेडिंगबाबतचा दावा यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. आज…

Read More

Madalsa Sharma Casting Couch Reveal; Actress Faced Bikini Demand

20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून आणि टीव्ही शो ‘अनुपमा’मध्ये काव्याची भूमिका साकारणाऱ्या मदालसा शर्माने कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने तिची ‘बॉडी लँग्वेज’ तपासण्याच्या बहाण्याने तिच्यासमोर बिकिनी घालण्याची मागणी केली होती. त्यावेळी मदालसा त्या दिग्दर्शकावर संतापली आणि मीटिंग सोडून बाहेर पडली. अभिनेत्री मदालसा…

Read More

मुंबईत चोरी, पुण्यात बेड्या:महागडी मोटार चोरणारा अटकेत; पोलिसांनी 30 लाखांची गाडीही केली जप्त

मुंबईतून महागडी मोटार चोरून पसार झालेल्या एका चोरट्याला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३० लाख रुपये किमतीची चोरीची मोटार जप्त करण्यात आली. अनीस अमीर शेख (वय २८, रा. भोंडवे वस्ती, रावेत, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मुंबईतील आंबोली परिसरातून ही महागडी मोटार चोरीला गेली होती. या प्रकरणी…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य:सरकारच्या निर्णयाविरोधात गुणरत्न सदावर्ते मैदानात, म्हणाले- कायद्यात भाषेची सक्ती नाही

राजधानी मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण नेहमीच तापलेले असते, अशातच ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, मराठीच्या आग्रहासाठी घेतलेल्या या भूमिकेला आता विरोधही सुरू…

Read More

दरेगावात शेतरस्त्याच्या कामाचे झाले भूमिपूजन:अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास

प्रतिनिधी | खुलताबाद शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत दरेगाव येथील बोरीचा मळा ते बेंडखोरा शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. बाजार सावंगी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा विकास कापसे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास होत…

Read More

जवळगावात ‘श्रीवर्धन प्रीमियर लीग हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा:श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्याकडून आयोजन‎

वैराग जवळगाव आत्मोन्नती फाउंडेशनच्या वतीने ‘ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त श्रीवर्धन प्रीमियर लीग २०२६’ अंतर्गत भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मा.विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती तुळजापूर)…

Read More

आसाम विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर:यात लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नोंदणीची तरतूद; उत्तराखंड-गुजरातनंतर तिसरे राज्य

आसाम विधानसभेत समान नागरी संहिता (UCC) विधेयक सोमवारी सादर करण्यात आले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वतीने राज्याचे संसदीय कार्यमंत्री अतुल बोरा यांनी ते पटलावर ठेवले. या विधेयकाला दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या विधेयकावर २७ मे रोजी चर्चा होईल. जर हे विधेयक मंजूर झाले, तर आसाम देशातील तिसरे असे राज्य बनेल. यापूर्वी उत्तराखंड…

Read More

पंढरपुरातील जिजामाता उद्यानाचे मंगळवारी बंद:कुलूप तोडल्यानंतर बच्चे कंपनीने लुटला आनंद, उद््घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्यान बंद

पंढरपूर23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचे सोमवारी वादग्रस्त पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्यानाचे काम अर्धवट असल्याने मंगळवारी उद्यान बंद ठेवण्यात आले. उद्यान सुरू झाल्याचे समजल्याने मंगळवारी दुपारनंतर आलेल्या शेकडो बालक आणि नागरिकांनी उद्यानाच्या ग Source link

Read More