Headlines

अजित पवारांच्या अपघाताआधी अघोरी पूजेचा दावा:अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे खळबळ; विधी आणि अपघाताचा संबंध?

राज्यात अघोरी प्रथांबाबत सुरू असलेल्या चर्चेत आता नव्या दाव्यांची भर पडली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकारांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अपघातापूर्वी काही ठिकाणी अघोरी पूजा करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अमोल…

Read More

बिहारमधील लखीसरायमध्ये चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू:मंदिरात जलाभिषेकासाठी हजारो भाविक जमले, विजेचा खांब कोसळल्याने वीज पसरली

बिहारमधील लखीसराय येथे सोमवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. 12 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अशोकधाम स्टेशनवरून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. रात्री या रस्त्यावर विजेचा खांब कोसळला होता. हजारो लोक मंदिराच्या रांगेत उभे असतानाच खांबामध्ये वीजप्रवाह पसरला. यानंतर गोंधळ उडाला आणि लोक…

Read More

बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकर अटकेत:शिवाजीनगर पोलिसांनी केली कारवाई, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी

पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे व अन्य कागदपत्रांच्या आधारे कथित भरती गैरव्यवहार केल्याप्रकरणी जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने खेडेकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुणे महापालिकेतील कथित बनावट भरती प्रकरणात खेडेकरसह…

Read More

सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात:शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार‎

येथील इंद्रराज महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उत्तमसिंह पवार होते. यावेळी संस्थेचे सचिव अशोक देवरे, अशोक गोडसे, डॉ. जीवन राजपूत तसेच अमोल चापे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित डॉ. रमेश काळे आणि सोमनाथ सोनवणे यांनी आपल्या…

Read More

फलटणच्या डॉक्टरची मुंबईत आत्महत्या:तानाजी सावंतांच्या कथित PAकडून दबाव असल्याचा आरोप; हातावर सुसाईड नोट!

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या मृत्यूचे थेट कनेक्शन शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीएशी जोडले जात असल्याने…

Read More

जय अंबा गणेश मंडळात भाविकांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा:चाइल्ड हेल्पलाइन, वन स्टॉप सेंटर व दत्तक विधान पद्धतीची दिली माहिती‎

जिल्ह्यात यावर्षी २२ बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. समाजातून बालविविहाच्या अनिष्ठ चाली-रिती घालविण्यासाठी लोक सहभागाचे आवाहन करून ”बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात आम्ही सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत क . शहरातील कठोरा रोड स्थित पोदार शाळे शेजारील जय अंबा अपार्टमेंटच्या जय अंबा गणेशोत्सव मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा महिला व बाल…

Read More

पंढरीत नदीकाठच्या घरांत पाणी; आज ओसरणार‎:वीर आणि उजनी धरणातून येणारा विसर्ग कमी झाल्याने पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत होणार घट

. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आलेली असून, रविवारी इशारा पातळी ओलांडलेल्या भीमेचा पूर ओसरू लागला आहे. मात्र शनिवारी रात्री नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरले होते. उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. उजनी व वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी…

Read More

पार्थ पवारांच्या विधानावर रोहित पवारांकडून काँग्रेसची दिलगिरी:अजित पवार प्रकरणी FIR दाखल करण्यास सरकारने विरोध का केला, सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली…

Read More

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीत प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून मागण्यांकडे लक्ष वेधले होते. सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण…

Read More

जुलै अर्धा संपला; महाराष्ट्रात आणखी 5 दिवस पावसाची दडी:लातूर, परभणी, यवतमाळसह सोलापुरातही मोठी तूट

राज्यात जुलै महिना अर्धा संपत आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने राज्यात पुढील किमान पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्ट दिसत असून, पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट…

Read More