Headlines

8 कुत्र्यांनी 3वर्षांच्या बालकाला शिर,पाय धडापासून वेगळे करून ठार मारले:संभाजीनगरच्या खुलताबादेतील शेतवस्तीवरील हृदयद्रावक घटना

खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे माटेगाव चौफुली ते देवपुढी रस्त्यावरील शेतवस्तीवर 8 हिंस्र कुत्र्यांच्या टोळक्याने अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकल्याचे लचके तोडून ठार केले. कुत्र्यांनी बालकाचे मुंडके आणि डावा पाय धडापासून वेगळा केला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची परिसीमा म्हणजे, या चिमुकल्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने मृत्यूशी झुंजताना त्याने मारलेली शेवटची आर्त हाकही तिच्यापर्यंत पोहोचूच…

Read More

अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 40 टक्क्यांनी घटला:उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचे संकट, शेती व उद्योगाच्या आरक्षणावर टांगती तलवार

अमरावती जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा यावर्षी ४०.५२ टक्क्यांनी घटला आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यात अमरावतीसह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीसाठा कमी झाल्याने शेती आणि उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आरक्षणावर फेरविचार करावा लागणार आहे. जलसंपदा विभागाने महसूल विभागासोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. अप्पर वर्धा धरण अमरावती, बडनेरा, मोर्शी…

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज:आज कोर्टात हजर करणार; दोन डॉक्टरांचे राजीनामे, निलंबनाची मागणी जोरात

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना थेट कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ते कळवा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यापूर्वी रमेश…

Read More

अखेरचा निरोप:कालिदास महाराज अनंतात विलीन, गुंज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; संभाजीनगरमध्ये कार अपघातात निधन

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंज येथील प.पु. कालिदास महाराज यांच्यावर दुपारी १:३० वाजता गुंज येथील गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांचा जनसागर ओसंडला होता. जवळ जवळ दोन- अडीच हजार भक्त महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते. संपूर्ण गावातून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. कालिदास महाराजांचा छत्रपती संभाजीनगर येथील धुळे – सोलापूर…

Read More

ई-घंटागाड्या चार्जिंगसाठी 60.18 लाखांतून ट्रान्सफार्मर:वीज व्यवस्था, प्रभाग 4 व 17 मध्ये दाेन जागा; विषयांना देण्यात आली मंजुरी‎

अकोला मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनात ई-वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. घनकचरा संकलन करणाऱ्या ई-वाहनांसाठी प्रभाग ४ व १७ मधील दोन जागांवर ट्रान्सफार्मरसह विद्युत चार्जिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान निधी अंतर्गत ही कामे केली जाणार आहेत. दोन्ही कामांची अंदाजपत्रक…

Read More

अचलपुरात काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल:मतदान केंद्रात मोबाईल वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

अचलपूर येथे विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईल बाळगल्याप्रकरणी एका काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्राध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (SDO) बळवंतराव अरखराव यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले. अचलपूर आणि चांदूरबाजार येथील एकूण ६९ मतदारांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या…

Read More

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎ Source link

Read More

Aditya Thackeray Slams Delhi Police Crackdown on Sonam Wangchuk Protest

दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या दोन आठवड्यांपासून आपल्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींवर तसेच सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी . आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भूतकाळातील घटनांचा दाखला देत सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावर निशाणा साधला. “गेल्या…

Read More

लासलगावसह 16 गावांचा पाणीपुरवठा आजपासून सुरळीत‎:20 दिवसांपासून पुरवठा हाेता खंडित; तीन दिवसांआड पाणी

नांदूरमध्यमेश्वरचे दरवाजे उघडल्याने पंपाजवळ पाेहाेचत नव्हते पाणी‎ दारणा, गोदावरी, बाणगंगा आणि वालदेवी नद्यांना आलेल्या पुरामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आल्याने जलपंपाजवळ आवश्यक पाणी उपलब्ध होत नव्हते. परिणामी लासलगाव शहरासह १६ गावांच्या समूह पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होऊन १५ ते २० दिवसांपास . अन्न व नागरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे सूचनेनुसार स्वीय सहाय्यक महेश पैठणकर…

Read More

बाधित शेतकऱ्यांचा कळवणला दोन तास ठिय्या‎:पन्नास वर्षांच्या कूळवहिवाटदारांवर अन्याय, कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या निलंबनाची मागणी‎

चाचेर येथील गट क्रमांक ८३ मधील भिल्ल कुटुंबांची ५० वर्षांची वडिलोपार्जित कूळ वहिवाट बेकायदेशिररित्या काढून घेत पोलिस बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या निलंबनाची व चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी विद्रोही आदिव . चाचेर येथील शेतजमीन गट क्र. ८३ मधील संपूर्ण मिळकतीवर अनुसूचित जनजाती भिल्ल जमातीमधील केदा वाघ व इतर ८ कुटुंबांचा…

Read More