Headlines

लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटला पंधरा दिवसांत 1 लाख 58 हजार क्विंटलची आवक, मागील आठवड्यापासून चार हजारांहून कांद्याच्या भावात वाढ

लासूर स्टेशन मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटला दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढली. चांगल्या कांद्याला ४७४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर सरासरी चार हजार गोलटी कांदा दोन हजाराने विकला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजारांची शिष्यवृत्ती:मानूरला स्व. कृष्णाजी कान्हुजी पवार वाचनालयातर्फे दहावी-बारावीतील मुला-मुलींचा गौरव‎

मानूर येथील स्व. कृष्णाजी कान्हुजी पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. स्व. डॉ. अमृतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष श . अध्यक्ष ॲड. संजय पवार म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वाचनालयाकडून शिष्यवृत्ती देण्याची संकल्पना ही सर्वांना प्रेरणा देणारी…

Read More

महामार्ग ओलांडताना ट्रकखाली चिरडून तरूणी ठार:मनमाड कॅम्प परिसरातील संत बार्णबा शाळेसमोर अपघात; छाेटा मुलगा गंभीर‎

इंदूर-पुणे महामार्गावरील कॅम्प परिसरात संत बार्णबा शाळेसमोर महामार्ग ओलांडताना भरधाव ट्रकखाली चिरडून युवतीचा मृत्यू झाला. बुधवारी हा अपघात घडला. कोमल संतोष पगारे (१९, रा. मेसणखेडे खुर्द, ता. चांदवड) असे मृत युवतीचे नाव आहे. या अपघातात आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला. ट्रक (यूपी २५ एफटी २२४९) पुण्याकडून मालेगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी कोमल रस्ता ओलांडत…

Read More

पाकिस्तानात पाडलेल्या गुरुद्वाराची पुनर्बांधणी होणार:प्रांतीय मंत्र्याने अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला; जमिनीच्या मालकी हक्काची चौकशी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका 125 वर्षांच्या जुन्या ऐतिहासिक गुरुद्वाराला अधिकृत परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे पाडल्याच्या प्रकरणामुळे शीख समुदायात तीव्र संताप आहे. विरोध प्रदर्शनंतर प्रांतीय सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. सरकारने ऐतिहासिक ‘गुरुद्वारा सिंह सभा’ त्वरित पुन्हा बांधण्याचा (पुनर्निर्माण करण्याचा) आदेश जारी केला आहे, तसेच जमिनीच्या मालकी हक्काची कायदेशीर चौकशी सुरू केली आहे. हे संपूर्ण प्रकरण लाहोरपासून…

Read More

भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला…

Read More

राहुल गांधी देशाच्या जनतेच्या मनातून उतरले:प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले- त्यांच्यातल्या बालिशपणा अजूनही गेला नाही

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “राहुल गांधी यांच्यात अद्यापही सुधारणा होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसून, ते वारंवार ‘पप्पू’च्याच भूमिकेत वावरताना दिसत आहेत. त्यांच्यातला बालिशपणा अजूनही गेलेला नाही,” असा सणसणीत टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. “केवळ मोदींवर टीका करून काँग्रेसचे भले होणार नाही”…

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणाले- सीएम तपासात हस्तक्षेप करतील असे वाटले नव्हते:त्या लोकशाहीला धोका पोहोचवू शकत नाहीत; ममता IPAC छाप्यांदरम्यान पोहोचल्या होत्या

I-PAC रेड प्रकरणी ईडीच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्तक्षेपालाही चुकीचे ठरवले. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असे करतो, तेव्हा ते लोकशाहीला धोक्यात आणते. न्यायमूर्ती कुमार म्हणाले – हा राज्य आणि केंद्रातील वाद नाही. आम्हाला कधी वाटले नव्हते की या देशात असाही दिवस…

Read More

विसर्जन मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा भोवळ येऊन मृत्यू:मिरवणुकीवर दुःखाचे सावट, हिंगोली जिल्ह्यात डीजे लावणाऱ्या 14 मंडळांवर गुन्हे

औंढा नागनाथ येथे गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचतांना भोवळ येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ता. 26 घडली आहे. या घटनेमुळे मिरवणुकीवर दुःखाचे सावट होते. तर जिल्ह्यात डीजे लावणाऱ्या 14 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगोली शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी (ता. 26) गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल ताशांच्या गजरात,गुलालांची उधळण करीत निघालेल्या मिरवणुका रात्री…

Read More

वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये पोहोचली:प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. प्रियंका गांधी, संबित पात्रा आणि बांसुरी स्वराज यांच्यासह समितीचे ३९ सदस्य आजपासून तीन दिवसांसाठी गुजरातमध्ये पोहोचले आहेत. जेपीसी सदस्य मंगळवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून…

Read More

Bihar CM Politics LIVE Updates; Nitish Kumar JDU BJP

Marathi News National Bihar CM Politics LIVE Updates; Nitish Kumar JDU BJP | Samrat Choudhary Sanjay Jha पाटणा38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारला 48 तासांच्या आत नवीन मुख्यमंत्री मिळेल. आज सकाळपासून मुख्यमंत्री निवासस्थानी लगबग वाढली आहे. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, केंद्रीय मंत्री ललन सिंह, मंत्री जमा खान, बिजेंद्र यादव यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली….

Read More