Headlines

अर्थमंत्री म्हणाल्या- आयटी विभागाने सामान्य लोकांना त्रास देऊ नये:आपल्या ताकदीने घाबरवू नका; जनतेच्या भल्यासाठी काम करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाला सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सामान्य लोकांना त्यांच्या कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका. सीतारामन रविवार, 26 जुलै रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये 13 मजली ‘आयकर सिंधू’ इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी हे विधान…

Read More

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुलभ:महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक; मेट्रो, मोनोरेल आणि लोकल एका छताखाली

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी अखंड बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महालक्ष्मी मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच मेट्रो-3, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडणारा देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबतची माहिती एमएमआरडीएने त्यांच्या सोशल मीडियावर…

Read More

Harshwardhan Sapkal Demands Nitin Gadkari Resignation Over Ethanol Scam

नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी आता आपला मोर्चा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वळवला . इथेनॉलमिश्रित पेट्रोल आणि डिझेलच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर गंभीर आरोप केलेत. “सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रित डिझेल आणि पेट्रोल टाकून…

Read More

Jasmine Bhasin Reacts To Marriage Rumors With Ali Goni

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन लवकरच ‘खतरों के खिलाडी १५’ या रिॲलिटी शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शोच्या प्रीमियरपूर्वी जस्मिनने एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या अफवा आणि सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर स्पष्ट उत्तर दिले आहे. दीर्घकाळापासून अभिनेता अली गोनीला डेट करत असलेल्या जस्मिनने म्हटले की, तिच्या…

Read More

Mumbai Local Train TC Controversy; CCTV Footage Denies Passenger Assault

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मारामारी आणि वादाच्या घटना समोर येत असतानाच आता एका अजब आणि धक्कादायक प्रकरणामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तिकीट तपासनिसाने (TC) दंड भरण्यासाठी पैसे नसले . सदर घटना २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मशीद बंदर स्थानकादरम्यान घडल्याचा दावा सचिन कुमार मौर्य या…

Read More

प्रति पंढरपूरमध्ये महास्वच्छता अभियान; हजारो किलो कचरा संकलित:दोन ट्रॅक्टर चपलांसह १००० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

आषाढी एकादशीनिमित्त येथील ‘प्रति पंढरपूर’ येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांच्या दर्शनानंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत अवघ्या तीन तासांत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. एकादशीच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून…

Read More

ससून रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण:रुग्णाच्या नातेवाईकाने चित्रीकरणास मनाई केल्याने घडला प्रकार

पुणे येथील ससून रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. रुग्णावर तातडीचे उपचार सुरू असताना नातेवाईकाने मोबाईलवर चित्रीकरण करण्यास मनाई केल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनराज कृष्णा पिल्ले (वय ३०, रा. घोरपडी गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

सरकारचे शंभर अपराध भरले म्हणून तरुणाईने सुदर्शन चक्र वापरले:अंबादास दानवेंचा घणाघात; छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाचा जल्लोष

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तिरंगा जल्लोष सभेचे आयोजन केले होते. याला मुंबईकरांनी तसेच महाराष्ट्रातील अनेक युवकांनी भरघोस प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर येथे देखील ठाकरे गटाकडून सभेचे आयोजन…

Read More

100 वे साहित्य संमेलन व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल:कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा विश्वास; विद्यापीठात कार्यशाळा

100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता एक व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला आहे. या संमेलनामुळे पुणे शहराची ‘पुस्तकांची नगरी’ ही ओळख अधिक दृढ होईल, असेही ते म्हणाले. मराठीचा प्रचार-प्रसार हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट असून, यामुळे मराठी भाषा…

Read More

धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता:पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला…

Read More