संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गांभीर्याने घेऊ नये:त्यांचीच डीएनए चाचणी करावी लागेल; संजय शिरसाटांची जीभ घसरली
भविष्यात कोण पंतप्रधान होईल कोणत्या निवडणुकीत काय होईल. यावर राज ठाकरेंनी भाष्य करणे योग्य आहे, आमच्या सारख्यांनी त्यामध्ये भाष्य करणे योग्य नाही. भविष्यात कोण पंतप्रधान होईल याची आता चिंता करण्याचे काही काम नाही. अमित शहा यांचे वक्तव्य अगदी योग्य आहे. आमच्या आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे, जनतेने कोणती शिवसेना खरी हे मतदानातून सिद्ध केले…