धक्कादायक:सोलापुरातील ‘त्या’आरोपींच्या व्हॉट्सॲपग्रुपमध्ये 50 पाकिस्तानी नंबर, देशविघातक कृत्यांसाठी 10 कोटींचा अपहार
सोलापूर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करून तब्बल १०.५० कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सोलापुरातील एका संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, आरोपींचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी थेट संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबईच्या एटीएसने एका संस्थेच्या…